STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Inspirational

2  

Mahesh V Brahmankar

Inspirational

सुप्रभात

सुप्रभात

1 min
139

सुप्रभात म्हणजे एक नवीन आशा व दिशा. सकाळ झाली की एक चैतन्य निर्माण होते. नवीन दिवसाची सुरुवात होते. म्हणून काल काय झाले यापेक्षा आज काय होईल आणि मी आजचा दिवस, सकारात्मक विचाराने चांगला, यशस्वी, आंनददायी कसा करेल यावर विचार करा. प्रत्येक दिवशी नवीन संधी मिळतात. त्या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे कुशल पणाला लावून यशस्वी व्हा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational