STORYMIRROR

Vijay bamugade

Romance

3  

Vijay bamugade

Romance

माझं प्रेम

माझं प्रेम

1 min
72

आहे एक सुंदर परी

माझ्या स्वप्नात बसलेली...!!

नशिबात नाही पण,

नेहमीच माझ्या हृदयात असलेली...!! 


भल्या-भल्या गोपिकांचा

नाद या मनाने सोडला,

कारण त्या एका राधेनेच

जीव वेडापिसा करून सोडला...


तिच्यावर केलं होतं मी मनापासून प्रेम

तिने पण नयनाने मारला होता नेम

पण नशिबानं केला होता आमचा गेम

संसार होता तिचा वेगळा पण प्रेम मात्र सेम


मनात माझ्या नेहमी राहणार आहे ती

हृदयात माझ्या नेहमी उरणार आहे ती

डोळ्यात माझ्या, स्वप्नात माझ्या असणार ती

कारण माझं न विसरणार प्रेम आहे ती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance