कलेचा ध्यास
कलेचा ध्यास
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
स्मित हास्य देत पर्ण
पुष्प रांगोळी काढली सुंदर
मनात कलेचा ध्यास
रंग भरतोय निरंतर
स्मित हास्य देत पर्ण
पुष्प रांगोळी काढली सुंदर
मनात कलेचा ध्यास
रंग भरतोय निरंतर