Vijay bamugade
Romance
साथ तुझी मला असू दे
जीवनात प्रेम वर्षाव होऊ दे
खळखळणाऱ्या समुद्र किनारी
हातात हात तुझा असू दे
कोरोना
माझं प्रेम
क्रीडाशिक्षक
कलेचा ध्यास
साथ तुझी मला ...
जगामध्ये कोणी...
संघर्ष
सुंदर
तुझी अन माझी नुकतीच बांधली होती लग्नगाठ तुझी अन माझी नुकतीच बांधली होती लग्नगाठ
कधी कधी स्वप्नात माझ्या ओढ तुझीच लागली असते उणीव भासते तुझी मला मात्र जवळ तू माझ्या नसते कधी कधी स्वप्नात माझ्या ओढ तुझीच लागली असते उणीव भासते तुझी मला मात्र जवळ तू म...
भावना मनातील काय सांगावे बघता बघता कसा जीव जडला भावना मनातील काय सांगावे बघता बघता कसा जीव जडला
कधी दूरवर भरकटते मन, उनाड माळा वरी हिरवाईच्या फुलवारीवर, माळत असतो तिला कधी दूरवर भरकटते मन, उनाड माळा वरी हिरवाईच्या फुलवारीवर, माळत असतो तिला
सोबत चहा घेण्यात आनंद वेगळाच आहे, सोबत चहा घेण्यात आनंद वेगळाच आहे,
मला फक्त आवडतं, तुझं रुप लोभसवाणं, रातराणी परी मोहवून जाणं ! मला फक्त आवडतं, तुझं रुप लोभसवाणं, रातराणी परी मोहवून जाणं !
चंद्र काल दिसला दूधात विरघळताना... चांदण्या हळूच लपल्या मी तुला पाहताना... चंद्र काल दिसला दूधात विरघळताना... चांदण्या हळूच लपल्या मी तुला पाहताना...
जेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहतो काहूर भावनांचा कसा तेव्हा उठतो जेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहतो काहूर भावनांचा कसा तेव्हा उठतो
अत्तर केवड्याचं लावून तू आलीस…! कस्तुरी प्रेमाची घेऊन तू आलीस…! अत्तर केवड्याचं लावून तू आलीस…! कस्तुरी प्रेमाची घेऊन तू आलीस…!
जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी. जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी.
गुंतले अशी तुझ्यात, माझी मी ना राहीले, स्वरभाव अंतरीचे, सर्वस्व तुजला अर्पिले. गुंतले अशी तुझ्यात, माझी मी ना राहीले, स्वरभाव अंतरीचे, सर्वस्व तुजला अर्पिले.
नजर न माझी हटली मनात जमली भावनांची गर्दी नजर न माझी हटली मनात जमली भावनांची गर्दी
आजही वाटते, तू जशिच्या तशी; बघ पुनव चालली ,चंद्र पाहून ये ! आजही वाटते, तू जशिच्या तशी; बघ पुनव चालली ,चंद्र पाहून ये !
तुझ्या नुपूरांच्या आवाजाने मन्मनी आनंद वाहे कंकणांची किणकीण वेडावे जीवा वाटे अजूनही बरसात आहे तुझ्या नुपूरांच्या आवाजाने मन्मनी आनंद वाहे कंकणांची किणकीण वेडावे जीवा वाटे अ...
जीवनाच्या सायंकाळी सख्या तुझा हातात हात तू मला अन मी तुला हिच जन्मोजन्मी साथ जीवनाच्या सायंकाळी सख्या तुझा हातात हात तू मला अन मी तुला हिच जन्मोजन्मी साथ
हवाहवासा स्पर्श तुझा मनात प्रीत फुलविण्या देहभान विसरूनी सारे वेड या हृदयास लागण्या हवाहवासा स्पर्श तुझा मनात प्रीत फुलविण्या देहभान विसरूनी सारे वेड या हृदयास लाग...
खुप कमी माणसे ह्या जगात, आपल्या सर्वाना भावतात.... काळजी घेतो जो पदोपदी, आणि मनापासून जीव लावतात...... खुप कमी माणसे ह्या जगात, आपल्या सर्वाना भावतात.... काळजी घेतो जो पदोपदी, आणि मन...
समुद्रावरील लाटा, तुझ्या आठवांनी ग भिजल्या .... अलगद येऊनी वाळूवर, कुशीत छान निजल्या ..... समुद्रावरील लाटा, तुझ्या आठवांनी ग भिजल्या .... अलगद येऊनी वाळूवर, कुशीत छान नि...
कसे कळावे तुला साजणा भाव माझ्या मनातले कसे कळावे तुला साजणा भाव माझ्या मनातले
नयनांची अबोल ही प्रीती,जशी लुकलुकते चांदणी शिंपीत चांदणे हे, प्रीतीचं झुळझुळ पाणी।। नयनांची अबोल ही प्रीती,जशी लुकलुकते चांदणी शिंपीत चांदणे हे, प्रीतीचं झुळझुळ पा...