अमोल धों सुर्यवंशी

Crime

2  

अमोल धों सुर्यवंशी

Crime

विषय गंभीर आहे भाग:- १

विषय गंभीर आहे भाग:- १

5 mins
206


     काल बातम्या बघत असताना बायको अचानक बोलून गेली अरे वा!! तुम्ही मुलींना न्याय मिळवण्यासाठी कविता करत असताना. बघा न्याय मिळाला,माझ्या कविते मुळे,न्याय मिळाला बापरे.

कोणती कविता, माझ्याकडे बघत नाही ओ, सरकार ने नवीन कायदा मंजूर केला आहे.

बलात्कार करणाऱ्या वेक्तीला एकवीस दिवसात फासी होणार एक नंबर. मी थोडा पुढे होहून बोलो खरं का? हो, मी बातमी बघतील तोंडातून अबजून उचार निघाला जय मनसे,या मुळे खरंच बलात्कारीते वर आळा येईल नक्की आणि मुली सुरक्षित राहतील खरंच धन्यवाद सरकार.


खूप दिवसांनी एक चांगली बातमी ऐकली नूज वर त्या मुळे त्यांचे ही आभार,आज काही तरी गोड दे खायला, बायको माझा कडे बघून काय, कसाबद्दल, मुलींना आजून एक हक्क मिळाला.... मी थोडा थाबून, अग नारायण चा फोन आला होता मला काल त्याच्या बायको वर कसली तरी केस झाल्या.अग ट्रेन मधी होतो काय ऐकायला नाही आलं आणि फोन ठेवला, काय झालं कुठे जाताय, मला काम आहे, मी पेपर घेण्यासाठी जातोय....

       हॅलो नारायण कोण बोलतोय मी दिघ्या, काय झालं रे, नारायण बाहेर गेलाय मी त्याचा बाबा बोलतोय, बाबा मी दिघ्या बोलतोय काय, प्रॉब्लेम झाला आहे का? काही नाही रे, ती घरात पळून आलेली सटवी आहे ना, माझा पोराच वाटोळे करून झालं, लाय चुकलाय बांडगुळ, बाबा वाहिनी काय केलंय मला सांगा काय झालं ते, कुठे कामावर होती ना (माझा मनात लगेच विचार आला वहिनीच लफडं )तूला माहित आहेना कुठे कामाला होती ती हो माहित आहे मग, अरे तिथे कोणीतरी जिगर  नावाचा मुलगा हिला बहीण मानत होता.अच्छा मग काय नारायण शक घेतोय का? तस नाही तो मुलगा पंधरा दिवसा पूर्वी एका मुलीला घेऊन आला होता. पळून काय? पळून हिने आणि त्यानं त्याला स्पॉट केलाय.

आता मुलगी सापडल्या पोलीसाला. आणि तो हवालदार घरात येऊन आक्या चाळी समोर आमचं नाव खराब करून गेलाय, सर्वं माणसं नारायणकडे असं बघतायत जसं काय. नारायणने कोणती दुसरी रखेल ठेवली,काल त्यानं चाळीतील लोकांना शिव्या घातल्या, खोटी काळजी दाखवू नका नाहीतर हाणीन, म्हणून आता कोण काय झालं ते विचाराय येत नाही...

आणि भाट नुसती रडत्या, बापरे आता तो आणि वहिनी कुठे आहेत.पोलिसात गेलेत.तिच्या फोनवर फोन कर.. कोणत पोलीस चौकी . कोथरेवाडी, बाल्याणी स्टेशन, पासून जवळ.. बर बाबा तुम्ही काळजी करू नका मी जातो तिकडे...मी घरी आलो बायको कुठे चाली सवारी आज सुट्टी आहे नाही का? अग एक काम आहे आलो जाऊन आल्यावर सगळ सांगीन, पुरस्कार घेण्यासाठी तर जात नाही ना. नाही ग. आता प्रश्न नको करू. दुध वाल्याचे पैसे कुठे आहेत दे मला काम आहे. मी उद्या देतो. तूला... आणि घरातून निघून. गुन्हेगारानचे माहेर कोथरेवाडी चौकी. मी तिथे पोचलो. एका पोलीस काकाना विचारले नारायण.ते आज सुट्टी वर आहेत उद्या या. काका माझा मित्र नारायण गुरवे. त्याला पोलीस घेऊन आलेत. उजव्या बाजूला जावा .

 नारायण बायको एका टाइपिंग, हवालदार काही तरी सांगत होती आणि तो टाईप करत होता.. नारायण दिसेन. भुमती वहिनी, मागून एक पोलिसांने खांद्यावर हात मारला बाहेर ये बोंबलू नको कोण पायजे. मी एका क्षणासाठी नावच विसरून गेलो.नारायण गुरवे तो तिकडे आहे बघ. थोराड साहेब याची पण जबानी घ्याची आहे का? ओ साहेब मला काही माहित नाही. नारायण ला भेटायला आलो आहे. माझा किडनीच्या गोळ्या त्याला घेऊन याला सांगतल्या होत्या आणल्या की नाही विचाराय आलोय जाऊका भेटाय. वहिनी थोड्या असल्या. हा फालतू जोक होता. पुढे गेलो नारायण कोणाशी तरी फोन वर बोलत होता.मी हात दाखवला त्याने डोळ्याने इशारा केला. त्याची बहीण त्याच्या मुलाला घेऊन एका झाडाखाली बसली होती मी तिथे गेलो. ताई काय झालं अरे त्या जिगर च्या बायकोने फसवलं हाये. याच्या बायकोला. लहानपणातच पोराला जेल दाखवलं. उपकार करतोय भाडीच. आता जेल मध्ये ठेवणार आहेत. नारायण काय नाही रे.नको सांगून हिथून बाहेर कस पडायचं ते सांग. अरे तिच्यावर गुन्हेगाराची साथ दिली म्हणून केस झाली आहे. तिला आत राहवं लागेल.तिची जबाब घेतायत. अरे तिने माणुसकी दाखवली यार आणि तिलाच सर्वं दोषी ठरवत आहेत.

        अरे काही दिवसा पूर्वी एक जिगर नावाचा मुलगा एका मुलीला घेऊन घरीआला . तो वर्तना नावच्या मुलीला घेऊन वडवली नदीवर आपली (घालत होता )शिवी देऊन फिरायला गेला होता. त्यांना घरी जायला वेळ झाला ही गोष्ट तिच्या आईला कळली. तिच्या मैत्रीणीकडून. तिची आई फोन करून तिला घरी बोलवत होती. पण ही काय घरी जाईना. तो जिगर तिला घरी जा तुझं वय कमी आहे बाई तू घरी जा तरी ही काय ऐकली नाही. अरे तुझा घरी का आले ते लोक.अरे माहित नाही. घरी आलीत म्हणून मदत केली यार. पुढे त्यांना तिने पैसे दिले, आणि ती दोघे गावी निघून गेले पोराच्या आजोबा कडे, परत काही दिवसांनी त्यांचा फोन आला आम्ही दिव्याला आलो आहे आम्हाला रूम भेटत नाही पाच हजार रूम भाड आहे,ताई मला रूम बघ आणि ही लोक माझा बाजूला राहण्यासाठी आले. दोन दिवसांनी दोघे पण गायब झाले ते आज भेटले.. बर नारायण तुम्ही माणुसकी दाखवली पण हे खूप चुकीचं आहे. त्याची सजा तर भेटणार. तो मुलगा कुठे आहे, तिकडे लॉकफ मध्ये आहे. मी त्याला भेटायला गेलो पण भेटू दिले नाही.

काही वेळा ने पोलीस त्याला घेऊन आले, त्याला खूप मारलेला.. नारायण कडे बघून रडत होता. त्याला घेऊन बाहेर गेले मी पोलीसाना भेटलो. त्या मुलीची ही चुकी आहे साहेब, तू वकील आहे नाही आता शहाणपणा बंद कर बाहेर जा.माझा मित्र रवीला फोन लावला तो ही पोलीस आहे. त्याने सांगितले थोडे पैसे टेकव, त्यांना नारायण पोलीसाकडे गेला माझा बायकोला या मधून बाहेर काढा तीने माणुसकी दाखवली आहे. पोलीस बोला पन्नास हजार लागतील. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत त्या पोलीसाने किती देणार नारायण विस हजार खूप वेळा नंतर माझ्याकडे आला वीस हजार दयावे लागेल कसा बदल बाबा माझं छोटं बाळ आहे हिला नाही जमणार सारखं कोर्टात जायला जेवढ नाव खराब झालं ठेवढे बस आता काय बोलू नको मला माप करा बायकोचं मंगळसूत्र घेऊन गेला पैसे घेऊन आला आणि पोलिसांना दिले,.

आणि नारायण निघून गेला..

    मी काही बोलो नाही आणि पुढे आलो तर जिगर ला परत घेऊन आले त्या हवालदार विनंती केली मला याला भेटच आहे, त्यानं सांगितलं पाच मिनटं काय बोलायचं ते बोल. काय र बाबा लहान मुलींना पळून घेऊन जातात अकाल नाही का तुझा मुळे नारायण चं किती हाल झाले, समजत नाही का साला, सगळे मला दोष लावताय जी दोषी बनवून निघून गेली तिला का नाही...

बरोबर बर आहे एक महिना भर होती तेव्हा जबरदस्ती नव्हती तेव्हा प्रेम होत आता आपल्या आई बाबा कडे आली की जबरदस्ती झाली मला मारून टाका.. गोड बोलून घेतलं मला घरीतीन घेऊन जा मला.आणि आजूबाजू वाल्याना सांगून पोलिसांत दिल. मी चुकीचा आहे मुलगी पळून गेली की तिचे आई बाबा पोलीसत जातात आणि कंप्लेट देतात.

पण आजून पर्यत मुलग्याचा आई बाबा मुलीचा नावाची कंप्लेट देत नाहीत, दिली पायजे गरज आहे..

मी लहान आहे एकवीस वर्ष कुठे पूर्ण आहेत...

जिगर हे बोलन ऐकून काही बोलोचं नाही. प्रेम करा पण जपून मुलगी कधीही पलटी मारते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime