अमोल धों सुर्यवंशी

Others

2.3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

मी आणि माझा

मी आणि माझा

3 mins
1.1K


 जगा आणि जगू द्या तुम्ही दिवे लावलेत. आम्ही बघू आमच लखलखीत प्रकाश नाही तरी डींब तरी पेटू नक्कीच . काका तूमच्या घरात राहतो आई बाबा गावी आहेत म्हणून. ....हे मी आणि माझा हा सारा पसारा.

लिहीण्यासाठी शब्दांची गरज लागते जगण्यासाठी श्वासांची गरज लागते आणि आपल म्हणायला फक्त मै हू ना मधील शाहरूख सारख्या भावाची गरज लागते

सार काही मिळाल कि माणूस शक्ती कपूर बनतो आऊ ललिता अस म्हणतो.

तशी हि आबाड धोबाड डोंबारी नाती.

चांगल वागल तरी यांचा दांडा ताट वाईट वागल तर यांची वाकडी मान घंटा फरक पडतो का कोणाला नुसते बोलण्यासाठी काकाच्या मावशींच्या पुतन्याचा नातू साला कोण तू 

काही लोक गरजे नुसार असतात 

 कारण गरज संपली तर किमत कमी .मग कोणी पण असो ओळख विसरू जातात . भाड झेंडे साले हे वाऱ्यावर फडकणारे फडफड फड तोडून बकबक बाकी काही नाही शिल्लक.

 एक कोना मापात न बसणारा तो म्हणजे सखा मित्र चेहर्‍यावर खोट का होईना हासू आणतो पण आता काय सांगायचे या कुत्र्यान बदल तेही गरजेचे गुलाम झालेत

 मित्र काही काळा साठी नंतर त्याचे पण विसर्जन होत कोणी प्रेमात गुटपाळतो किवा लग्नाच्या ढोहत बुडतो मग अस बोलणारा भेटतच नाही.

तू बोलातर जिव नाही देनार पण तुझ्यासाठी काय पण करणार

मग तो जिवा भावाचा असो किंवा परका त्याला आपल करणार?

हे फक्त सकाळी काकड आरतील बोल आहेत बाकी जगण उत्तर्थी मध्येच आडकलेले आहेत. पिण्या मध्ये पिल्या नंतर मग काय जान बेबी लाईफ साला पिऊन तराट झाला की त्याला घरी सोडण्यासाठी त्याच्या घरी जावा आणि त्याच्या बायकोची बोलणी पण ऐका हे सारे भामटे कधी सुधारणार माहित नाही.साले दिल मे रही ते है एक यादगार बन के...

मग काय वड पाची.....वड पाची

असो...

भूमी पुजना पासून सुरूवात करतो

 हे जग आई वडीलांनी दिले ते पण बारशात आहेर म्हणुन ते पण नात्यांची ओळख करून यावळी रडलो आताही रडतोय फक्त एक डोंगरा ऐवढ सुख मिळाल ते म्हणजे. माय माझी तेव्हा तीच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले असतील त्या नंतर माझ्या वागण्या मूळे सर्वात जास्त दुःख माऊली होत .....पाया पडतो माय ..

आता पुढल्या गल्लीत येवून सांगतो तुम्हाला

आपल्या रक्ताच्या नात्यांनी नाती दाखवली माझ माझ आणि फुकट कापसाच बोज भुसभुशीत बुळबुळीत दिखाऊ पणा जसे काय हे स्वर्ग जणू

आणि काही नाही बाळ माझा. सोन्या माझा. नुसती उरापोटाची माया ओसांडत होती आणि आता त्यांच्या प्रेमाचा दुष्काळ पडला आहे .फोन आम्ही करणार आणि हे उलट बोलणार काय शेट कसे आहात. पुढे काय? आपली बोलती बंद .

अपेक्षा नेमक्या काय?घरातील कामे कर काम करून शिक मुताय गेला तरी सांगून जा एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात.

अपेक्षित आहे तर केलेली कृती म्हणजे परिपूर्ण प्राप्त होहुन आनंद निर्माण करणारी इच्छा होय त्यासाठी तो व्यक्ती आनंदी आहे का नाही ते बघीतले पाहिजे. तरच त्याच्याकडून अपेक्षा कराव्या. पंख फुटलेला पक्षी हळूहाळू प्रयत्न करून गगनात भिडतो कारण रक्ताच भिडणारे असत हिथे मोकळे आकाश आहे आणि खाली ओडणारे यांची कमी नाही.

साला त्याचा चमत्कार (शब्द स्वतःच्या पध्दतीने जोडला तरी चालेल ) झालाय आणि हे बोंबाबोंब मारतायत कारट उपारट झालय. काही फायदा होणार नाही याचा.

 बंधनरहितः-

अस जगन शक्यच नाही

बंधन बोल कि ते गाण आठवत

ये बंधन तो प्यार का बंधन है जनमोका. नरक आहे साला एकच जन्म बस नको नकोस झालय नुसती उठाठेव प्रेम म्हणजे जावद्या मोबाईल झोपल पण लिहिण संपणार नाही

घरातील नायलॉन चे बंधन हे नको करू ते नको करू आयला बैलाला यसन लावल्या सारखी मुसांडी मारत असणारे आणि जात्यावर भरडतात तस जगण .

उलट बोलायच नाही. हे नाय करायच ते केल तर का केल. कोणाला विचारून एवढ काय बाहेर असत तूझ वैगरे नुसती बिनबुडावर फायट.

कोंडवाडा जिवंत भूतांचा .......

परक म्हणजे काय ?

आणि आपल म्हणजे काय?

फरक कळतो जो ज्याला जवळून समजतो त्यालाच....

पैसा मोठा कि माणूस सर्व माणूस म्हणतील माणुसकी जागी होती फक्त उत्तर द्याला पण मनाने विचार करून बोलणार कोन.मी म्हणतो पैसा मोठा आहे कारण तो चालतो मग काहीही थांबत नाही आणि आपण त्याच्या मागे धावतो चालत नाही.

आता मुद्यांवर येतो...

मुंबई मध्ये नातलगांच्या घरी कधीच राहू नका अस बोलणार नाही पण जरा जपून साला त्यांची मुल कितीही काराटखाऊ असली तरी हे झोळीमकर आपल्याच नावाने पेटत असतात .

असो काही अपवाद वगळता बाकी कामा पुरते मामा असतात हे नक्कीच...


Rate this content
Log in