सूळसुळाट नामर्दांचा
सूळसुळाट नामर्दांचा
वंदामी आणि रवी याच लग्न होहून तीन वर्षी पूर्ण झाली त्यांना लहान मुलगी आहे जानव्ही नावाची सुखी परिवार होता मोटा भाव आणि वाहिनी सर्व एकत्र राहत होते त्यामुळे सर्व काही छान चाल होत पण म्हणतात ना कोणाची तरी वाईट नजर लागली त्याच्या संसारला. आणि रवीच्या गाडीचं अपघात झाला त्या मध्ये रवी वंदामीची साथ आर्धावर सोडून निघून गेला कोण्या शत्रूला पण असे दिवस येऊ नये मोठा घातचं झाला तीन वर्षीचा संसार बिखरला .साथीधार जीवनाचा आर्धावर सात सोडून निघून गेला किती स्वप्न बांधून ठेवली होती हृदयामध्ये शहनात माती मोल झाले
वंदामीच जगचं हरपून गेलं नियती च्या पुढे कोण जाणार. जे आहे ते आहे तिने ठरवलं रवी चे घर सोडून जाणार नाही हितेचं राहून मुलीची जीमेदारी घेऊन तिला जगवनार आई बाबा ना ठणकावून सांगितलं मी हितेचं राहीन त्यांच्या आठवणी मधी जगेन मी.मी येणार नाही भावा सारखा दीर आहे पाठीशी मला कोणाचीही भिती नाही मी हे घर सोडणार नाही रवी जिवंत आहे भासतो हर ठिकाणी या पडक्या वावरात मी एकटी राहीन त्याची उमीद जिवंत आहे तुम्ही काळजी नका करू. असं काळीज पायजे नवरा मरणे म्हणजे बाईचं बाई पण हरवत पण वंदामी ने हार नाही मानली आणि घर सोडल नाही मुलीचे शिक्षण पूर्ण करीन याच घरात हक्काने राहीन काम करीन.
आपल्या आजू बाजूला असे असंख्य लोकं भेटतील निच्यडवृत्तीचे आपल ते वाईट दुसऱ्याच गोड. घरात लग्नाची बाईल असली तरी नासकी नजर भाडखाऊची संतोष नावाचा माणूस त्या वस्तीत राहणारा वंदामीला छेडे जिथे दिसेल तिथे त्रास देई वंदामी त्याच्या बरोबर भांडली सुद्धा तरी हा मानुस पिच्छा सोडत नव्हता तिने दिराला सांगितले सर्व तहकीकत बघतो त्याला बोलून काना डोळा केला दिराची बायको आता कुचक्या सारखी वागू लागली एक दिवस तर दोघीच यावरून जोरात भांडण झालं दीर सरळ बोला आहेस तशी म्हणून तुझा मागे तो लागला आहे कोणी कोणच नसतं वंदामी ज्याला भाव मानते तो त्या पापी माणसाची बाजू का घेतोय हे काळेना? वंदामीला तिच्या बाजू वालीन सांगितलं हे तुझ नावं बदनाम करून जायजाद(संपती )मधून दूर करण्यासाठी हे लोकं तुझी बाजू घेत नाहीत
भांडण करत आहेत त्यात संतोष च फावत आहे तीने संतोषच्या बायकोला पण सांगितलं तरी सुद्धा तो त्याच वागण सोडत नव्हता घरच्या लोकं साथ देत नाहीत म्हणून लोक जागो जागी चर्चा करू लागली वंदामीला तर राहायचं होत. हक्काने हक्काच्या घरात आपल्या सख्याच्या आठवणीत संपूर्ण जीवन घालवायचं आहे पण हे चांडाळ लोक सुखा सुखी जगू देणार नाहीत कंटाळ ली आपण जीव दिला तर पोरीचं काय आता आई कडे पण जाऊ शकत नाही लहान मुलगीची जीमेदारी काय करावं तिला समजत नव्हतं पण काय करणार कमजोर ना आपल्यानीच चावडीवर आणून ठेवलं आहे. दोष कोणाला द्या.
लेकीला घेऊन ती आईकडे गेली तिने काही सांगितलं नाही काही न बोलता निघून परत सासरी आली आई चा फोन आला कुठे आहेस तेव्हा बोली मला फोन नको करू माझा पोरीला सांभाळ. आणि फोन ठेवला नाक्यावर गेली संतोष ला शोधत होती पण दिसला नाही तो बाहेर गेला होता दुसऱ्या दिवशी येणार आहे. त्याचा मित्र सुभाष बोला तिने त्याचा कडे सांगावा दिला संतोष ला सांग वंदमी तुला विचारत होती आणि निघून गेली सकाळी परत विचार पूस केली पण नव्हता आला वंदमी ने ठरवलं उद्या नाही भेटला तर कायमच आई कडे राहायचं रात्री आकराला दरवाजा कोणी तरी वाजवला वंदमीने दार खोल बघते तर कोण असणार हवशी उपासी संतोष भाऊ तिने त्याला घरात बोलवलं त्या दोघ मध्ये बोलण झालं वंदमी ने सांगितलं तू माझा मागे का लागला आहेस ते माहित आहे रूम मध्ये बस मी आलो भोगायच आहे ना तुला मी तुझा समोर उभी आहे आणि तयार पण न लाजता मनात वेगळी ज्वाला भडकत होती बद्दला संतोष नी कपडे काढली तिने एवढ्या चलाकीने चाकूचा वार केला काय काप असेल ते संगाची गरज नाही मर्दागीचा देठा कापून काढला संतोष बोबलत नागडा घरातून बाहेर पळाला वंदमी ने मर्दाला नामर्द केला.
दुसऱ्या दिवशी संतोष पूचाकला तूमी कोणचे वाईट कराल तर तो दिवस दूर नाही की तुम्ही त्याच दुःख बघितलं आहे सुख बघू शकणार नाही....
पोलीसांनी तिला अटक केले व न्यायाला मध्ये वंदमीने आपल्या बचाव करण्यासाठी संतोष जीव घेतला तिला शिशा झाली जामीन पण मिळाला आणि ती बाहेर आली दिरा कडून वाटणी केली आणि अभिमनाने ती जगत आहे.