वास्तव
वास्तव
वसुधैव कुटुंबकम्' हा सिध्दांत आपण जगासमोर मांडला असे बोलणारे आम्ही. आम्हला फॅमिली फक्त सोशल मीडिया साठी हवी family day , grandmother day , grandfather day, mom's day , father day बस नाते येवडत राहून गेले एक फोटो कडून तुला # लावायचे आणि झाले पडले आपले कर्तव्य पार..
#"हम साथ साथ है "
#" we all together"
#family
हे सर्व सोशल मीडिया वर टाकण्यापर्यंत हवं ..नंतर आम्ही आमच्या वडीलधाऱ्याना वृध्दाश्रमांमध्ये टाकायला पण मागे पुढे बघत नाही ...कारण आम्हला आमचं स्वतंत्र हवं ना....
किता लाजिर वान गोष्ट आहे न ही ... भारतासारख्या महान देशात वाढत जाणारी वृध्दाश्रमांची संख्या
"हम दो हमारे दो " आणि नंतर तर काय मने" आजी आजोबा को आश्रम मे छोड दो " ब्रीद वाक्य झालय ...
मुलांना आई वडील नको, मुलीला आई वडील तर हवेत पण सासू सासरे नको .. एक्स्ट्रा कोणीच नको. त्याना तर वाटत मी आणि माझ्या नवरा आणि संसार कसा सुखद. एवढाच विचार पण संयुक्त कुटुंब पद्धती चे महत्त्व यांना कधी करणार कुणास ठाऊक.
आपल्या व्यक्तिमत्व घडण्यासाठीचे पहिले संस्कार केंद्र आपले कुटुंब असते. कोणती कृती चांगली कोणती वाईट, कुठला निर्णय योग्य, कुठला अयोग्य अशा मनाच्या द्वंद्वात्मक परिस्थितीत कुटुंबच आपल्याला सांभाळते, सावरते. योग्य निर्णयाची जाण करुन देते. बाहेरच्या जगाशी लढण्याचे बळ इथूनच आपल्याला मिळते. कुटुंबातून मिळणार्या प्रोत्साहनामुळेच आपण आपले पाऊल आत्मविश्वासाने बाहेर टाकू शकतो..
व्यक्तिच्या आयुष्यात कुटुंब हा अत्यंत महत्वाचा घटक मानला गेला आहे. मानव उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत असताना समूहाने राहण्याची गरज त्याच्या मनात निर्माण झाली. भावनांचे आदान-प्रदान करण्यासाठी मानव समुहाने राहू लागला आणि त्यातून कुटुंब ही संकल्पना उदयास आली. तेव्हापासून कुटुंब हे व्यक्तीच्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ बनला.
कुटुंब, समाज राज्य देश आणि हे संपूर्ण जग ही याच कुटुंबव्यवस्थेची व्यापक रुपे आहेत. फक्त आपला दृष्टिकोन व्यापक केला तर ही संपूर्ण साखळी एकमेकांवर अवलंबून असल्याचे आपल्याला जाणवेल. या साखळीचा मुलाधार सर्वप्रथम आपले कुटुंबच आहे. परंतु, आजच्या युगात आपली एकत्र कुटुंब व्यवस्थाच जर मोडकळीस आली असेल तर एकसंध समाज तसेच राष्ट्राचे स्वप्न आपण कसे पूर्ण करणार
........आज काल च्या मॉर्डन विचाराची ती (दिव्या )आणि तिच्या होणारा नवरा ( तुषार ) ...
दिव्या चे बलपण एक मोठ्या परिवार आई बाबा ती आणि दीदी तिला संयुक्त कुटुंब म्हणजे काय माहित च नाही ...
आळसी आणि शरीराने साठपातल कधी कुठे येणे जने नाही ..चार चैघात कडे राहायचे माहित नाही ...
तुषार एक मोठ्या परिवार राहिलेले ल मुलगा ..आधी पासून च आई बाबा ,आजी आजोबां ,काका काकू ,आत्या , मावशी मामा,नाना नानी,सर्वच्या सहवास मिळालेला ..
Clg मध्ये असतंना दिव्याची समजदरी बघून तिच्या वर प्रेम करून बसला ..आता काय दिव्या तसे दिसायला सुंदर होती ..पण थोडे उद्धट,आणि मनच करणारी .पण आता प्रेमात काय असत न..तुषार ने तूझ्या हा स्वभाव समजून घेतला .
बघता बघता चार वर्ष कसे निघून गेले समजल नाही ..
लग्नाचे वय झाले आधी दिव्या ला छान वाटले. घरचानी तीचे सुंदर रूप बघून आणि तुषार च्या समजुदरी वर त्याने लग्नाला होकार दिला ..कारण त्यांना माहित होत त्याच्या मुलगा काही वाईट करणार नाही तर सून पण त्याच्या सारखी असेल ..
काही दिवस सर्व काही सुरळीत पर पडले ...
दिव्या ही सुख होती प्रेम केलं त्याच्या सोबत लग्न झालं आणखी काही हवं ..पण तीचे तिला वाटल लग्न नंतर आपल्या घरी राहतो तसच राहायचं कारण तुषार आधी पासून तिला चे सागितलं होत ..फक्त सर्वच आदर राखून तिला सर्व सोप वाटल होत ..पण सारखा खेळ तर आता चालू झाला होता ..
महाराणीला सकाळी उठायला 10वाजे आता ..तुषार च्या घरी 5 उटून देव धर्म करणारे मानस हे कस सहन करतील ..पण त्याने नवीन म्हणुन केलं ..दिव्या ला आता आई ची सवय ती जोरात ओरडली माझी tea दे ग..आता सासू बाई नरम होत्या काही दिवस त्याने दिला ...तुषार ला यात ल काही माहित नव्हत ..असेच काही दिवस गेले तिच काही केल्या कोणाचं येक्त नव्हती ..तर लहान म्हणुन सर्वणी तिला सांभाळून घेतलं ..कारण संयुक्त कुटुंब मध्ये सांभाळून घेण्याची चागली कला असते ..नंतर काही दिवसांनी तुषार ला नोकरी निमित्त दिव्याला घेऊन मुंबई ला जावं लागलं आता काय दिव्या खुश होती कारण तिला येवढे मानस नको होते ..सारखी चिवचिव आवाज नको होता ..तिने लगेच निघाली तुषार मात्र खुश नव्हता कारण त्याला साठी फॅमिली महत्वाची होती ..पण सर्वनी त्याला सागितलं तोही जायला तयार झाला ...
तुषार ने सर्वच आशीर्वाद घेतला आणि निघाला दिव्या मात्र मॉर्डन होती तिने अस काही केलं नाही ..आणि कार मध्ये जाऊन बसली ..
आता मुंबई मध्ये घरी आणि नोकरी तिला सांभाळायची होती तिने तिच्या पद्धतीने सर्व सामान सेट केलं ..
वर्किंग डे चालू झाले आता काय तिला वाटल आपण जे टीव्ही ,moive मध्ये बघितल तशी आपली लाईफ पण तस नसतं सकाळी लवकर उठव लागत होत taffine करावं लागतं होता ..नंतर तिचा ऑफिंसची वेळ ..रात्री आल्यावर परत तेच जेवण बनवा आणि परत काम तिला आता काम होत नव्हते आणि मुळात ती आळसी ही होती ...
तिला आता हळूहळू फॅमिली चे महत्व समजायला लागले..
ऑफिसचा ताण आता घरातील कामाचा लोड तिला सहन होत नव्हता ...त्यात तुषार ही थोडा change झाला होता कारण त्याला आता फॅमिली पासून दूर राहवत नव्हते पण दिव्या च्या हट्ट पाई काही पर्याय उरला नव्हता ..आणि घरीही तीचे काम सर्व आई करते काकूला ही राबव लागत म्हणून तिला चालू आहे तेच बर वाटल ..पण त्याला आई काकू आजी शिवाय करमत नव्हत .. म्हणून तोही थोडा नाराज राहायला लागला ..
आता दिव्या थकून गेली तिला आता सर्वच गरज होती पण तिला आता कुठे काही शब्द निघत होते कारण हट्ट ही तिनेच केला होता ..
एका Sunday ला तिने तुषार ला घरी जाण्याचं बोली पण तुषार मात्र नको बोलून निघून गेला कारण त्याला तेच कलेश नको होता .. कारण त्याचा लक्षात आला होत आता दिव्या कडून काम होत नव्हते ..
आता सारखे भाडंन सुरू झाले..कधी जेवण बनवायची तर कधी दोघेही तसेच झोपी जाई ..
ऑफिसचा ताण आता तुषार वर निघू लागला ..तुषार ही मग late night घरी येऊ लागला त्याला ऑफीस च्या कारणामुळे नाते खराब करायचे नव्हते ..दिव्या मात्र ऐकायला तयारच नव्हते तिच सारखं तेच..
आता मात्र दिव्याची तब्बेत ढासाळली ही बातमी घरी कळतच सर्वांनी मुंबई ला धाव घेतली ...
ज्या दिव्याला सासू बाई नको होत्या ..काकू आजी सर्वच आवज नको होत्या सारखं टाकणाऱ्या आजी आजोबा चे प्रेम आजारी असताना केलेली काळजी ..आणि सर्व बघून ते रडायला लागली आणि तिने आता तुषार ची माफी बघून परत ..आपल्या मोठ्या परिवार राहिलेले बर अस बोलू ऑफीस मधे ट्रान्स्फर लेट्टर दिलं आता तिला समजल मॉर्डन पेक्षा माणसे महत्वाची
पैसा पेक्षा प्रेम महत्वाचं..परिवार जेवढ्या मोठा तेवढे होते पुण्य आणि संस्कार आपुलकी जिव्हाळा ..आणि तिने परत कधीच एकट राहण्याचा हट्ट केला नाही .. आळस झटकून आता ते गुण्या गोविंदाने राहायला लागले....
