STORYMIRROR

Shital Dhadave

Action Inspirational Thriller

3  

Shital Dhadave

Action Inspirational Thriller

सीरीयल किलर

सीरीयल किलर

2 mins
139

ती फक्त एका नव्हे तर समाजातल्या सर्वच स्त्रियांची कहाणी आहे कहाणी का... एका स्त्री चा वाट्याला आलेल दुखः म्हणायला हरकत नाही. एक स्त्री जिच्या सासरचे फक्त नातवाच्या आशेने serial killer होतात..

Serial killer फक्त एक नाव नाही तर ती एक प्रवृत्ती आहे .फक्त राग,लोभ, आशा, अपेक्षा,मोह , मत्सर, द्वेष. ई

सामाजिक मानवाला एक क्रूर serial killer बनू शकतो ...

काय म्हणावे आणि कोणाला .

तीचे लग्न झाले नी सासरी गेली सर्व काही ठीक चालूच होत की, सासूबाई ने नातवाची मागणी घातली 

सर्व आनंदी होते ती ही खुश होती ,नवीन जोडपे आता आनंदाने राहू लागले. सासूबाई चे बोल थोड्याच दिवसात खरे झाले 

काहीच दिवसात खुश खबर मिळाली मग काय ती जणू सासू बाई च्या काळजाचा तुकडाच झाली .

बघता बघता एक दोन तीन ..... सातवा महिना आला आता काय तर डोहाळे कार्यक्रम खूप मोठा झाला ,पण त्यात थोडी नाराजी झालीच मना काय तर सून बाई ने आमच्या 'जलेबी निवडली' 

या गोष्टी ला विसर पडला तो प्रस्तुती कळा चालू झाल्या 

आणि बघतो तर काय मुली ची किंचाळी ऐकला आली .

तिला तर कळले नाही तिची चिमुकली कुठे गेली 

ती रडत राहिली ओरडत राहिली कळत नव्हत होत्या च नव्हत कसं झालं .आलेला आवाज शांत कोणी केला ...? 

तरी तीने स्वतः ला सावरलं 

सासू बाईने परत आग्रह केला नातू हवं ह सूनबाई

सूनबाई ने खाली बघून मन हलवली .दुसरे बाळंतपण आले परत तेच झाले कधी check करून abortion तर कधी खोटं बोलून हत्या serial killer सारखे तिचे नवजात सिसू मारण्यात आले .....कोणासाठी फक्त एक कूळ दीपक हवा म्हणून..???

मुली होत आहेत म्हणून तिच्या कडून तीचे मातृत्व हिरावून घेतलं .नातवाच्या आशेने एका आजीने गुन्हेगारी पत्करली पण नातीला नाही स्वीकारलं..


Rate this content
Log in

Similar marathi story from Action