STORYMIRROR

Shila Ambhure

Classics Inspirational

3  

Shila Ambhure

Classics Inspirational

सुगंध

सुगंध

1 min
283

"रामू, कसं जमतं बुवा तुला नेहमीच प्रसन्न, उल्हसित राहायला?" पूजेसाठी फुलांचा हार घेताघेता मी सहज विचारले. रामू टवटवीत गुलाबासारखा गोड हसला, म्हणाला, "दादा, या फुलांनी शिकवलंय मला दरवळायला. इतरांचे जीवन सुगंधित करायला. स्वतः काट्यांचे दुःख पचवायचे आणि दुसऱ्यांना प्रसन्नता द्यायची." 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics