Shila Ambhure

Inspirational

3.7  

Shila Ambhure

Inspirational

समाधान

समाधान

1 min
311


   खाजगी हॉस्पिटलअसूनही मोफत शस्त्रक्रिया कशी झाली हे विचारण्यासाठी दामलेगुरुजी डॉ. नागेशच्या केबिनमध्ये गेले. गुरुजींना पाहताच डॉ. नी वाकून नमस्कार केला व बसावयास स्वतःची खुर्ची दिली.

     गुरुजींची प्रश्नार्थक मुद्रा पाहून डॉ. नी पंधरा वर्षापूर्वी वर्गात घडलेला खोडकर 'नाग्याचा' किस्सा ऐकवला .

     गुरुजींच्या डोळ्यांत पाणी तरारले. थरथरत्या हातांनी त्यांनी डॉ.ना आशीर्वाद दिला. यावेळी दोघेही समाधान अनुभवत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational