STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

देवदूत

देवदूत

1 min
401

जयच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव बघून कुसुमबाई बोलत्या झाल्या,"देवदुतासारखी कुणीतरी अज्ञात व्यक्ति धावून आली,रक्तदान केले अन माझा जीव वाचला. म्हणून मी आज जिवंत आहे. मग मीही ठरवलं की सगळी अनिष्ट जोखडं फेकून आपणही देवदूत बनावं." कारण कुसुमताई अजूनही जातपात उच्च नीच या अनिष्ट बंधनांनी जखडलेल्या होत्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational