Anjali Bhalshankar

Tragedy Action Others

3  

Anjali Bhalshankar

Tragedy Action Others

समाजवाद..

समाजवाद..

4 mins
175


कट्टर मनुवादी जहाल,जेष्ठ,सनातानी, राजकारणात मोठमोठी पदे भुषवणारे, जनतेच्या पैशावर आपल्या सात पिढ्यांची तरतुद करण्यासाठी साम दाम दंड भेदाचा वापर करून कट कारस्थान करणारे,आपली सडक्या कुटील मेदूतली अककल,वापरून बहुजण,व इतर लोकांसमोर धर्माचे ज्ञान पाजळत रहातात या जातीयवादी अंधभकतांची पिल्ले इंजिनियर,वैमानिक, डॉक्टर तत्सम डिग्र्या मिळवायला ,देशाबाहेर जातात,मनुवादयांची लाखो, पोर विदेशात शिकायला जातात जाऊ दे! त्याबद्दल वाद नाहीच. फक्त इतर म्हणजे बहुजण समाजातील मुलांनी आमच्या गुलामीत रहावे आमचीच चाकरी करत करावी, किंवा मग चतुर्थ श्रेणीत काम करावी अशी व्यवस्था का?त्यांच्याकडे पैसा नाही शिक्षण असुन वशिला नाही गुण असुन पारख नाही. तळागाळातील लेकरांनी अगदी दहावी बारावी पासुन काम करून शिकायच याच्या पिढ्यानपिढ्या गरीबित अज्ञानात होरपळून गेलेले त्याही परीस्थितीत कष्टाने जिद्द व धडपडीने थोडीफार शिक्षण घेतले तर नोकरीसाठी वनवन करायच कूठे चुकून वशिला लागलाा च तर लाच दयायला पैसा नाही. परदेशी शिक्षण तर फार लांबची गोष्ट मायभूमीत सुद्धा दारोदार ठोकरे खात फिरावे लागते इथ खर बोलणे अन्याय झालाय होतोय म्हणने सुद्धा घोर अपराध न्यायालय तर सोडा इथला दरिद्री समाजच साथ देत नाही सत्याची बाजु कीतीजण घेतात.बिचारे गरीब आईबाप अतिव मरमर करून पोरापोरीले शिकवतात आपण अडाणी राहीलो आपलं पोर आपली गरीबी दूर करेल शिकेल चांगले दिवस आणिल म्हणून ऊपाशी राहुन लेकराले पोटभर जेऊ घालतात शिक्षणाचा खर्च करताना कितीदा पोटाची खळगी रिकामी ठेवतात पुणया मुंबईच्या ठीकाणी शिकत असलेल्या मुलांना पै पै साठवून पाठवतात का? तर त्याच्या उद्याच भविष्य उज्वल व्हावे म्हणून आजचा दिवस दारिद्र्य गरीबिचया अंधकारात व्यथित करतात.बहुजणांनी बरीच पोर जेमतेम मार्क घेऊन कसे तरी दहावी बारावी पास करतात पूढे मग आहेच पारंपारीक कुठल्यातरी साधारण कोलेजात कॉमर्स, आर्ट घेऊन पुन्हा तीन वर्ष खर्ची घालायचे वय वाढत जात पुढे काय करायचं माहीती नसतं मग कूठेतरी सुपरवायझर, मॅनेजर,पयुन असल्या नोकऱ्या धरायचा.घरची गरीबी नी अपेक्षाही वयासह वाढत गेलेल्या पुढे शिकुन तरी काय फायदा म्हणुन अर्ध्यातूनच कारभार ऊरकुन पुर्ण वेळ नोकरी लग्न टिपीकल गोष्टी करायच्या.काही मुल जिद्द सोडत नाहीत पारंपारीक शिक्षणापेक्षा व्यवसायाभिमुख शिक्षण, वा सरकारी नोकरी मिळविण्याची जिद्द ठेऊन कशीतरी हिमतिने पुढे वाट काढत रहातात रात्र दिवस मेहनत करतात.राज्यसेवा लोकसेवा,पोलिसभरती यासाठी प्रयत्न करतात मात्र तिथेही भरती घोटाळे,पेपर फुटणे असले प्रकार पुन्हा आपले शासनाचा रिमोट कंट्रोल च मनुवादी धर्मांधच्या पायाशी लोळण घेतय हे सार जग पहात आहे इथ बेरोजगारी, ऊपासमार महालांची सुरक्षा,महागाई शेतकरी, शिक्षण, बालमजुरी,कामगार इ.महत्वाचे मुलभूत प्रश्न असताना ते सोडवायचे तर दूरच मात्र यांना धर्माची पडली आहे. धर्म धर्म धर्म रक्षण, धर्म,संकट म्हणून ही नीच लोक सत्तेची फळ चाखत आहेत यांच्या बुडाखाली पदाची खुर्ची हवी आहे.धर्मांच्या नावावर गुलामगिरीची नीती सुरू आहे.इथ सामान्य माणूस अन्न वस्र निवारा शोधत आहे.सुशिक्षित तरूण नोकरी शोधतोय महीला सुरक्षित जीवन शोधतायेत शेतकरी चांगल्या पिकाची बाजारभावाची अपेक्षा करीत आहे.बालमजुरी कुपोशण यामुळेउद्याचा भारत असणारी छोटी मुल पिसली जात आहेत.इथले सत्ताधांरी,खोट्या धर्माचा बुरखा पांघरून मनुच राज्य आणण्यासाठी जीवाच रान करून वाटेल तितक्या नीच थराला जात आहेत कोणी आमदार पळवतय,जनतेचे लाखो रूपये होटेलच्या बीलामधये पाण्यासारखे ऊडवत आहेत. लाजा कशा नाही वाटत.राम,हनुमान,भोंगे असल्या टूकार गोष्टीं विषयी भाषणे देत बसायचे,शेदोनशे रूपये देऊन लोक विकत आणायचे यांची भिकार भाषण एकायला फूकट येतयचं कोण?राजकारणी ऊरलायच कुठ आता असा ज्याला ऐकायला पहायला लोक प्रेम व आदराने येतील एकाददुसरा पुढारी असेलही तरी त्यालाही हे लोक गिधाडासारखया टोचा मारून नेस्तनाबूत करून खड्यासारखे बाजुला करतात पाठीवर वार करून पदावरून पायउतार व्हायला भाग पाडतात का तर यांच्याकडे पैसा आहे .पिढानपिढया संपत्तीच्या राशीत लोळत पडलेल्या यांची पिल्ल सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेली,पहीला टया..ह..ऐकता क्षणी यांची पुढच्या वीस वर्षांची आखणी,तयार असणारी कूठे, कधी, काय, कसे ,भविष्याचे सारचं नियोजन कारण पैसा, वशिला,सत्ता सगळ पुरक आहे या मनुवादी लोकांकडे.म्हणूनच स्वताची पिल्ले विदेशात पाठवायची नी इथे देव धर्म संकटात आहे म्हणून बहुजनांच्या पोरांना पेटवायचे त्यांची माथी भडकवायची त्यासाठी साम, दाम, दंड भेद,सार वापरायचं इथं जाती व्यवस्थेचे चातुर्वर्ण्य आहेत तसेच शिक्षणाचे सुद्धा आहेत.असे कितीतरी पोंक्षे वावरत आहेत खरंतर हे धर्म नावाच्या नापाक गोष्टीला पोसणारे विषारी साप आहेत ज्यांचा दंश गोरगरीबांना आणखी गरीब श्रीमंतांना आणखी श्रीमंत करीत आहेत असा एक वर्ग आहे अवघा दहा टक्के लोकांचा जो नव्वद टक्के लोकांचे हक्क,अधिकार, बळकाऊन मदमस्त ऊपभोग घेतोय आपल्या तुडुंब भरलेल्या तिजोरया आणखीन भरतो जेव्हा यांची पिल्ल उच्च व योग्य शिक्षण घेऊन परदेशी स्थाईक होतात खोऱ्याने पैसा ओढतात कारण तेव्हडी स्वताची काबिलियत बनवतात कारण लहानपणापासून सार मिळत गेलेले असते.जिथ तिथ आडनावचा योग्य फायदा झालेला आसतो थोडीफार ऊनिव असलिच तर वशिल्याने भरून काढता येते.तेच बहुजन समाजाच्या पोरांच ऊलट शैक्षणिक गुणवत्ता सुमार का तर याच्या घरातला हा पहीलाच असतो किमान कॉलेजात पोहोचलेला बाकी काही प्रमाणात असतात ही शैक्षणिक पार्श्वभूमीतुन, मध्यमवर्गीय वगैरे मात्र त्यांच्याकडे ना ओळख असते ना लाच द्यायला पैसा असतो.इथ काळे कारभार उघडपणे पांढरे शुभ्र असा आभास निर्माण करतात मात्र सर्रास लाचखोरी चालते कुठून आणायचे गरीबाने पैसे? मग निराशा,व्यसन, आत्महत्या वा पुढाऱ्याच्या मागे हाजी हाजी करत हिंडणे तिथं पैसा, नोकरी, पदाचे अमिश दाखवल जातं नी एक सशक्त असा सोशितांचा गट तयार केला जातो त्यांना वापरले जाते फार दुरचा विचार करून मनुवाद मजबुत करण्याचे मनसुबे रचले जातात.मग ही पोर रस्त्यावर अंदोलन करतील जातीयवादी दंगली करतील धर्माचे देवाचे रक्षक बनतील,,झेंडे भोगे,अजान हनुमान चालीसा श्रीरामाच्या नावाचा गजर करतील जाळपोळ करून जेल ला जातील स्वताच ऊरलसुरल भविष्य अंधारात लोटतात नी पोंक्षे सारख्या मनुवादी माथेफिरूची पिल्ले विदेशात जातील पायलट,डॉक्टर इंजिनियर,वगैरे होऊन कोट्यावधींची पॅकेजेस घेतील.दृथडी भरून वाहणाऱ्या धनाच्या राशीत भर घालतील आपली बहुजण पोर जामीनासाठी तुरूंगात लटकतील नी त्याचे आईबाप त्यांना सोडवायला पै पै जमवायला पायपीट करतील हे मुजोर,जातीवादी,सत्ताधारी पैसा व ताकद वापरून हवे तसे डाव डाकतात सर्वसामान्य जनतेचे, त्यांच्या मुलाबाळांची भविष्य निराधार करण्याची संधीच शोधत रहातात नवेनवे कायदे करून घटनेतील आरक्षणाची तरतुदच,नाही तर संपुर्ण घटनाच बदलून टाकू पहात आहेत यांना राजसत्तेवर मनुवादी धर्म सत्तेचा अंकुश कायम करून समस्त बहुजण वर्ग पुन्हा एकदा गुलामीत प्रत्येक्ष पेशवाईचे राज्य स्थापन आणायचे आहे तेव्हा सार्या बहुजणांनी एकत्रीत येऊन हे धर्मांध डाव उधळून लावायलाच हवेत अजुनही वेळीच सावध व्हा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy