Anjali Bhalshankar

Tragedy Action Fantasy

2  

Anjali Bhalshankar

Tragedy Action Fantasy

भगवा रंग

भगवा रंग

3 mins
85


दीपिका पदुकोन नामक अभिनेत्रीने पठाण सिनेमा मधील एका गाण्याच्या चित्रीकरण प्रसंगाच्या वेळी भगवा म्हणजे मूळचा आपलया निसर्गात सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेस दिसणारा, सप्तरंगी इंद्रधनुष्यात असणार्या केशरी रंगाची बिकीनी परीधान केली आणि अधभकतांमधये आहाःकार ऊडाला त्यांची धर्म संस्कृती बुडाली त्याही पुढच्या भाषेत सांगायचे तर बुडाला आग लागली होय त्याच बुडाला जे झाकण्यासाठी शेकडो वर्ष हे लोक भगवा रंग आपली पीडीजात विरासत असल्यासारखंच अंगभर लपेटतात ,साधु संत फकीर, महंत, धरमगुरू, बाबा,पंडीत, गोसावी, तपस्वी, योगी बुवा, गुरू आणखी अशा अनेक वेशात हे अधभकत वावरत असतात. यातले खरोखर ज्ञानी किती आहेत हे शोधणे म्हणजे काळोखात टाचणी शोधूया म्हणने असो मुद्दा भरकटला...तर बोलायचे होते पठाण सिनेमातील दिपक च्या कपडया बद्दल इथल्या सनातानी विचारावंताची जळफळाट शरीराभोवती भगवा लपेटुन आम्ही काहीही करू शकतो अगदी काहीही. ....साध्वीबाई बॉम्बस्फोटात सहभागी होऊ शकतात, जनतेला चाकुची धार तेज करून ठेवायला सांगू शकतात, हिंदू?नी पाच,सहा मुलांना जन्म दयावा,मुस्लिमांपासून दुर रहा,हिजाब, नकाब यावर आक्षेप,सारीच प्रेम प्रकरणे लव झिहाद असल्याचे जाहीर करणे,शेकडो वर्ष जूणी मस्जिद पाडण्यात पुढाकार घेऊन,मंदीर असलयाचे कधीही सिद्ध न झालेल्या जागेवरील एका ऐतिहासिक वस्तूच्या भग्न अवशेषावर ऊभे राहुन छाती बडवत रामलल्ला चा जयघोष करू शकतात,अशा वेदनादायी लाजिरवाण्या कितीतरी गोष्टी भगवयात दडवलयात साधु,संत,बुवा, स्वताला याच भगवयात लपेटुन दरबार दिवसा भरवतात .....पुढे लिहीलेच पाहीजे का?कित्येक मुली, महालांचे शोषण करणारे पांखडी सनातानी धरमरक्षकांना दिसत नाहीत काय?बर ऊदाहरणे अनेक आहेत त्यात,तेरी भी चुप मेरी भी चुप अशी समाज व्यवस्था,राजकारणात धर्म संस्थेचा हस्तक्षेप मोठमोठे मंत्री, पुढारी, स्वताला लोकप्रतिनिधीं म्हणवुन घेतात, गरीब भाबडी जनतेला मतांची भीक मागुन देशाची संपत्ती लुटायची आणि दुसरीकडे, देव धर्म, सदाचार,पाप पुण्य, असल्या जंजाळात लोकांना अडकवुन ठेवणाऱ्या, दरबार प्रवचने, सत्संग भरवुन,अंधश्रद्ध लोकांना भोंदूगिरीने फसवणाऱ्या बुवा बाबा च्या पायावर हे नेते हीच देशाची, जणतेची लुबाडलेली संपत्ती ढिगाने ओततात त्यांच्या पायावर नाक घासतात. दिव्य शक्ती वगैरेचे दावे करून हेच बुवा लोक मंत्री संत्री पुढारी यांना हातचलाखी च्या जादुने हवेतुन सोन्याच्या अंगठ्या देतात, हेच समोर बसलेल्या भोळयाभाबडया, खरतर महामूर्ख लोकांना अंगारयाची धुळ चारतात. आणि हे बहतांशी भगव्या वस्त्रा च्या आधाराने सुरू असते तेव्हा सनातानी धर्म रक्षक शेन खाणयात बीझी असतील गाईचे बहुधा!रामदेव बाबा नामक भगवाधारी बिझनेसमन सार्यानाच परीचित आहे असारामा सारखे, नीच पांखडी बलात्कारी लोक,,काय नी बागेश्वर धाम,काय, साध्वी रूंतभरा असो कींवा प्रज्ञा बाई असो,असे अनेक बुवा बाया, मग ते नरेंद्र,कलावती,नी आणखी कुणी नावे कितीही असोत यांचा चेहेरा मात्र एकच आहे सनातानी=सैतानी दिमाखात विध्वंसन व माज भरलेला आहे धर्म व राजसत्ता एकत्रीत नांदतेय इथ जेणेकरूण मानवतेला काळीमा लावणारे अनेक शडयंत्र निर्विघ्न पणे पार पाडून अहंकाराचा सत्तेचा व माणसाला ओलिस ठेवण्याचा हुकुमशाहीचा नवा असुरी धर्म निर्माण करणे बस!भगवा!किती पवित्र शब्द किती पवित्र रंग जो संबुद्ध गौतम बुद्धाच्या चिवराचा रंग जो स्वामी विवेकानंदांच्या विवेक बुद्धीला शोभणारा रंग पहाटेच्या कोवळया कीरणांची लालीमा,सायंकाळी सार्याची पश्चिम दिशा केशरी रंगाने ऊजळते तेव्हा नदीच्या संथ प्रवाहात केशराचा गोळा पडल्याचा आभास होतो केशरी क्रांतीचा बलिदानाचा समर्पणाचा रंग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, या महान,कोवळेपणात हसत हसत आत्मभान हरपुन देशासाठी आत्मबलिदान देणाऱ्या जिगरबाज हौतात्म्यांचा खरा अधिकार आहे भगव्यावर,राष्ट्रावर,राष्ट्रध्वजावर.मग कुठल्या नटीने कुठला रंगाचे काय वापरले ते ही सिनेमात याबददल आकस, बाळगुन, बोंबलत असलेल्या सनातानी लोकांना, देशासाठी फासावर जाण्याची सोडा...किमान देशाशी इथल्या माणसांशी ,मातीशी गद्दारी करणार नाही इतके जरी ठरविले तरी सध्याच्या परिस्थितीत खुप चांगल्या, गोष्टि साध्य होतील ............अजुन खुप लिहायचे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy