शरण...
शरण...
घरात अठराविश्वे दारिद्र्य. एकवेळचे जेवणही मिळणे कठीण होते. पण त्याही परिस्थितीत त्याने शिक्षण घेतलेच . छोटी मोठी कामं केली. पण कधी लाचार झाला नाही. आज त्याला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला आणि त्याचे मनोगत सांगताना तो एवढेच म्हणाला.
"परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करायला शिका ."
