शाळेतील पहिला दिवस
शाळेतील पहिला दिवस
शाळेतील पहिला दिवस हा असंख्य उत्साहाने आणि प्रश्नाने भरलेला असतो. मुलगा आईला म्हणत असतो,
आई उद्या माझ्या शाळे पहिला दिवस आहे तर तु मला नवीन वह्या, पुस्तके, डबा, पेन्सिल पेेटी घेऊन देशील का, आई म्हणते हो रे बाळा का नाही फक्त एक गोष्ट आहे तु व्यवस्थित अभ्यास केला पाहिजेे.
हो ग आई तु काहीच काळजी नको करू मी व्यवस्थित अभ्यास करणार आहे. पण मुलाने असं म्हटल्यावर आईला काळजी वाटते की माझा
व्यवस्थित अभ्यास करणार ना वाईट संगतीत नाही लागणार ना असेे असंख्य प्रश्न आईच्या मनात असतात. तर हळूहळू आई मुलाच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची तैयारी करून देत असते. तर मुलगा सकाळी लवकर उठून तयारी करून शाळेत जात असतो. आई मुलाला घरी आल्यावर विचारतेे कसा गेला रे तुझा शाळेचा पहिला दिवस. मुलगा म्हणतो की माझा शाळेचा दिवस खूप छान गेेला. मित्र भेटले
शिक्षकाने खूप गृहपाठ दिला.
