Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy

3.4  

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy

"सामाज्य "

"सामाज्य "

2 mins
369


गावची जत्रा मानाचा नारळ फोडण्यासाठी सारागाव "आप्पा " पाटलाची वाट पहात होते . त्याचेंशिवाय परिसरातून कोणाची हिम्मत नव्हती त्यांचा दरारा व थाट पाहिला चारशे मैला पर्यत त्यांचे साम्राज्य होते घोडे .हती , उंट सारे प्राणी होते . अचानक घोड यांचा रथ थांबला पुढे चार पाच घोडेस्वार धावत आले. सारी जनता बाजूला झाली. पाटलांनी नारळ फोडला व यात्रेला सुरवात तोंपर्यत देविच्या गाभाऱ्यात सुध्दा कुणी जाणार नाही गेला तर त्याचा मृत्यु नक्कीच होणार कारण तो आप्या चा अपमान ? चार मैल पर्यत आप्पा चें साम्राज्य समजले जात प्रत्येक उत्पनाचा १ वाटा त्यांचा होता. कुणी राजाने त्यांना हि गावे इनाम म्हणून दिली मात्र आप्पा सारी जनता स्वतःचे गुलाम समजु लागता. वाटेल त्या बाईला दिवसा नेई त्याचा दिवसेंदिवस क्रुरता वाढत होती . पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाधीत ? आप्पा " पाटलाची संपती वाड्यात ठेवायला जागा पूरत नव्हती त्यांना दोन बायका व चार मूले आप्पा " पाटल नेहमी रथात फिरत व घरि चांदिच्या ताटात जेवण चारदाशी हवा घालण्यासाठी उभ्या असत चार एकर जागेत वाडा त्याची देखभालसाठी शंभर नोकर असतील आप्पा " पाटलाच्या राण्या जणू दावणीला बांधलेल्या दोन म्हशी दुधासाठी जसा शेतकरी सांभाळतो तशा बायका सांभाळत होते चार मूल पण ? तारूण्यात आप्पा " पाटला ला फक्त बाया अपभोगणे व ऐश करणे शिवाय विश्व नव्हते त्यामूळे मुलांना वडिलांचे प्रेम ' माया ' ममता काय असते ? याचे बीज पेरले गेले नाही परिणामी जिव्हाळा ' आपूल की नाते ' काय असते याची ओळख ना बापाला वा मूलांना शेवटी व्हायचे तेच झाले तारुण्य ओसरू लागले शरिर थकले पण ? दरारा ' दशदत व पंरपं रा यामूळे उत्पन्न सुरू होते ? पण नियती सर्वानां जागा दाखवते त्याप्रमाणे एका विदर्ध आजाराने हातपाय लुळे पडले आवाज गेला ? व परावलंबी जी व न " मूलांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली . सावत्र पणा चे बीज वाढले त्याला अंकूर फूटु लागले भल्या मोठ्या साम्राज्यचे तूकडे चार भागात वाटले गेले मात्र आप्पा " पाटला चां तुकडा त्यांना साभांळणारा कुणीच भेटला नाही व त्यांचे विषयी प्रेम ' जिव्हाळा ' ममता कुठेच नव्हती घरच्या म्हशी लाथा मारत होत्या ? साम्राज्यात तर कुणी दवा किंवा दुवा सुध्दा मागात नाही उलट देवाजवळआप्पा " पाटिल नावाचा राक्षस चा लवकर अंत व्हावा यासाठी देविला साकडे घालत. आज बरोबर त्रेसष्ट वर्षानीं देविचा नारळ फोडण्यासाठी सारा गाव वाट पहात होता. तो एक सभ्य ' ' सदाचारी ' परोपकारी ' अशा देवमाणसाची जो चाळीस वर्षापूर्वी हे साम्राज्य केवळ बापाच्या शब्दा खातर सोडून गेला होता तो म्हणजे या साम्राज्याचा खरा वारस ;ख- या लग्नाच्या बायकोच जीव कि प्राण या राक्षसामूळे साम्राज्य सोडून गेली होती पण नियतीने आणले व अंतिम संस्कारासाठी त्यांना आणले होते त्याचे देवीच्या यात्रेच्या नारळ फोडण्याच्या वेळीच आप्पा " पाटला चां जीव गेला साऱ्या गावाने जल्लोश साजरा केला व खऱ्या साम्राज्यच्या वारसाला त्याचा हक्क मिळून दिला .


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama