. "राम🐕शाम🐕 "
. "राम🐕शाम🐕 "
सतिश अगदी पिळदार शरिर रोज जिममारून शरिर कमावल देश सेवेसा ठि सैन्यात भरती होणेचे स्वप्न बघत शिक्षण चालु होते. आईवडिलांन एकुलता एक. भरपूरे शेती पण देश व्रत डोक्यात बस सुरू झाली कसरत. वडिलांबरोबर शेतावर जावे लागत शेतात सालाम गाडी होता. बैल, गाय व सोबतीला दोन कुत्री अर्थात रामशाम ची जोडी. रात्री कुणा प्राण्याची वा चोराची हिमत होत नव्हती. झालीच तर त्याचा फडशा पाडत. सगळया शिवारात लोक घाबरून होती . शिकारी रामशाम मात्र स्वतःची मर्यादा शिव सोडून न जाणे व आपल्या शेताची राखण करणे. वाडिलांची ती दोन मुले होती एकत्र रहात वडिलांची तबेत बरि ग् नसल्याने दोन दिस शेतावर गेले नाही. त्यांनी अन्नाला तोंड लावले नाही असे प्रेम ममता मला कळाली शेवटी बैल गाडीने वडिल शेतात गेले व त्यांनी अन्न खाल्ले आजकाल हायसोसायटित माणसे सुद्धा तसी वागत नाही. नवर व बायको घरी केंव्हा येतात ते मुलांना कळत नाही मात्र गरिबाच्या झोपडीत कुत्री सुद्धा प्रेम भावना व नाती जातात. तेंव्हा खरे श्रीमंत व सुशिक्षीत कोण असा प्रश्न पडतो बाप नेहमी म्हणायचा माणूस म्हणून जग त्यासाठी पैसा धन याची गरज नसते गरज असते ती प्रेम ,भावना व श्रध्दा त्यासाठी जग ...अशाच एका रात्री चार पाच गुंडे शेतात घुसले त्यांचे हाती शस्त्र होती त्यांनी रामशामला दोन गोळया झाडल्या एका चा पाय व एकाचे डोक्यात तरी पण त्यांनी दोघांचा फडशा पाडला. मालकाचे प्राण वाचवतं स्वतः शहिद झाले. वडिलांनी अन्नपाणी त्यागल काही केल्या माझी मुल शहिद झाली काय नात होत आमच्यात रक्तचे कि प्रेमाचे . वडिलांची भावबंदकी शेती साठी तीन पिढया भांडत होती. दोन मर्डर व चार माणसे अपंग स्थितीत जगत होती. त्यांची साठ सर्व क्रिया क्रम व दुःख पाळतात. मग माझी शमशाम त्यापेक्षा नकीच वेगळी होती प्राणी मात्राची ''ना त्याची सिमा न ओलांडणारी माझी रामशामची जोडी साठि शेवटी वडीलांनी धास्ती खाल्ली शेवटी जीवनाची यात्रा संपवली जाताना मला सांगून गेले, मुला रामशाम सारख जग धन्य ती नाती अन् धन्य ते प्रेम " राम- शाम "
