STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Abstract Fantasy Thriller

2  

Mahesh V Brahmankar

Abstract Fantasy Thriller

पर्यावरणाचे रक्षण

पर्यावरणाचे रक्षण

1 min
131

पर्यावरणाचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे. कारण, सजीव सृष्टी ही सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे.'झाडे लावा, झाडे जगवा', ही मोहीम राबवणे हा एकमेव पर्याय हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. जगण्यासाठी आपल्याला श्वास हवा हे आपल्याला करोनाने चांगलेच शिकवले आहे. म्हणून आपण एक प्रण करू या, 


एक मनुष्य एक झाड! 

त्याला संभाळू या जिवापाड!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract