Priyanka Shinde

Children

4.0  

Priyanka Shinde

Children

प्रतिबिंब

प्रतिबिंब

1 min
250


             एकदा एक तबकडी रात्रीच्या वेळी अवकाशातुन खाली पृथ्वी वर उतरत असताना अचानक त्या तबकडीतुन प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशाबरोबर एक पुुुसटसं सावट दिसु लागलं 

     

   काय होतं हे सावट...??? कसली होती ही सावली...??? आणि ती त्या तबकडीतुन बाहेर आलेल्या प्रकाशातुनच का बरं दिसत होती...? तर मित्रांनो ते कुठलही सावट नसुन एक जनावरं होतं ते जनावरं म्हणजे तुमच्या - आमचा सर्वांच्या ओळखीतला प्राणी अर्थातच तो एक कुत्रा होता. मित्रांनो आता तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल... आणि तो म्हणजे जर तो कुत्रा होता तर त्याची अशी सावली का दिसत होती...?


        तर मित्रांनो त्याचं उत्तर असं आहे, कि तो कुत्रा त्या तबकडीमध्ये होता... आणि जशी ती तबकडी खालच्या अर्थात पृथ्वीच्या दिशेेेेने येवूून एका ठराविक अंतरावर थांबली तेव्हा त्याच्यातील विद्युतप्रवाह चालू करण्यात आला त्यामुळे तिथे प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात तबकडीत असलेल्या कुत्र्याचं प्रतिबिंब दिसल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children