रोबोट
रोबोट
1 min
201
एक छोटा मुलगा खेळत असताना त्याला एक रोबोट सापडतो. त्या रोबोटला बघताक्षणी त्या लहान मुलाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होता. आपल्या मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी, त्या रोबोटविषयी जाणून घेण्यासाठी तो आपल्या शिक्षकांकडे जातो. आणि आपल्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकेचं निरसन करून कुतूहलाने त्या रोबोटकडे बघत राहतो...
