एकीचे बळ
एकीचे बळ
1 min
286
आपल्या हाताची पाच ही बोटं कधीही एकसारखी अर्थात समान नसतात, पण तरीही ही बोटं जेव्हा खुली असतात तेव्हा एखादी वस्तूसुद्धा आपल्याला नीट पकडता येत नाही पण ही पाच ही बोटं एकत्र करून जेव्हा खाली वाकवली जातात तेव्हा त्याची एक बंद मुठ तयार होते आणि या बंद मुठीत आपण अनेक वस्तु पकडून ठेवु तर शकतोच पण त्या शिवाय ही मुठ आपल्या व्यतिरिक्त कुणी खोलूच शकत नाही हे आपल्याला माहित असतं आणि म्हणूनच संपूर्ण विश्वाचं बळ या मुठीत सामवल्याचा आभास सतत मनाला होत असतो आणि या बंद मुठीमुळेच एकीचे बळ लक्षात येते...
