प्रेमातील आठवणी
प्रेमातील आठवणी
प्रेम हे होत नसतं ते करावं लागत... आपलं अस कोण नसतं त्याला आपलं करावं लागत असतं..
प्रेम हा शब्द जर ऐकला तर मन अगदी टवटवीत होऊन जातं...
ज्या व्यक्तीने खरोखर एखाद्या व्यक्तीवर निस्वार्थ पणे प्रेम केलेले असेल..
तर त्याच्या भावना किती आणि कितपत प्रेम हा शब्द ऐकल्यानंतर भावना बाहेर उमलत असतील...
प्रेमामध्ये अख्या विश्वाची ताकद सामावलेली असते...बरोबर ना..!!
ते बोलतात ना. !!
प्रेम हे आंधळ..ते एकदम खरे म्हणतात..
ज्या व्यक्तीने प्रियकर/प्रियसी ला निस्वार्थ पणे प्रेम केलेले असते..ती व्यक्ती त्या प्रियकर/प्रियसी ला निस्वार्थ पणे काळजी घेत असते/असतो..
हाच नात्यातील गोडवा असतो...!
असाच गोडवा त्या व्यक्तीशी आणि त्या नात्याशी कायम रहावा....
आपल्याला वाटतो.. प्रियकर/प्रियसी...
यांना आपल्या कडून फक्त वेळ पाहिजे असतो...
दिलेल्या भेटवस्तू पेक्षा त्याने दिलेला/दिलेली वेळ जास्त अविस्मरणीय असतो/असते...
कारण दिलेली भेटवस्तू कधीही कोठेही हरवू..तुटू शकते....
महागडे वस्तू देण्यापेक्षा नात्यामध्ये थोडा वेळ दिलेला नक्कीच चांगला..
कारण हे नात जपून ठेवण्यासाठी पुरेसा असतो...
एका चुकी मुळे संपत ते प्रेम आणि हजार चुका माफ करत ते असत आपलं खर प्रेम ... !!
