माणुसकी
माणुसकी
एका गावात एक सावकार राहत होता.त्याच्याकडे खूप पैसाअडका होता.पण कधीही कोणाला मदत करीत नसे.एके दिवशी त्याच्या मोटारसायकलीचा अॅक्सीडेंट झाला.एक पाय तुटला... खूप रक्त वाहत होते.. तेवढ्यात एक गरिब माणसाने त्याला दवाखान्यात नेले.व सावकाराचे प्राण वाचले.शेवटी माणूसच मदतीला धावून आला....त्याच सावकाराने एके वेळी पैसे देण्यास नकार दिला होता.आज तोच माणूस मदतीला धावून आला.हे त्याचे चांगले संस्कार...
