वैदेही
वैदेही
1 min
213
एका गावात वैदेही नावाची गुणी सून होती. स्वभावाने शांत, संवेदनशील मनाची, इतरांना मदत करणारी होती.नोकरी निमित्ताने रहायची मुंबईला पण लॉकडाऊन मुळे सध्या गावी आली होती. गावाकडची असल्याने सुसंस्कार बालपणीच रूजलेले होते.गावात शेजारी गरीब मजुरी करणारे कुटुंब कॉरनटाईन केलेले होते.एक दिवस वैदेही नव-याला म्हणाली."अहो त्या कुटुंबात लहान लहान मुलं आहेत.आपल्या घरचे एक पोतं गहू द्याल का? माझ्यासाठी हीच खरी अॅन्वरसरी..." नवरा कौतुकाने वैदेहीकडे पाहतच राहिला.