MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Others

ढोंगी साधु

ढोंगी साधु

1 min
621


एका गावात एक म्हातारी राहत असे.त्या म्हातारीला सांभाळणारे कुणीही नव्हते.तेंव्हा ती एका आश्रमात जाते.तिथे साधुच्या वेशात असणारा माणूस मी जादुगार आहे असे सांगतो मला सर्व कळतं,कुठे कोण काय करतो याची सगळी कल्पना मला आधीच असते असं सांगतो.गावातील एक दोन आजारी असणा-या माणसांची नांवे सांगतो आणि ते या दोन दिवसांत मरतील असे सांगतो.आणि दोन दिवसांनी योगायोगाने आजारी असलेली माणसं मरतात. त्या म्हातारीला साधुच बोलनं खरचं वाटतं.या गोष्टीची चर्चा संपूर्ण गावात पसरते.साधु दररोज अंधा-या रात्री लपून छपून लोकांच्या घरातली कुजबुज कान देऊन ऐकायचा...किरर्र किरर्र किर रातकिड्यांची किरकिर ऐकू यायची आणि या साधुचे लोकांना भिण्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग करायचा त्याचं भाकित अगोदरच दोन दिवस आधी सांगितल्याप्रमाणे लोकांना त्या गोष्टी ख-या वाटू लागल्या.एक दिवस अंधा-या मध्यरात्री मंदिरातील देवाच्या सोन्याचे मुकुट साधु हळुच चोरतो आणि पसार होतो.त्यामुळे गावातील लोक भयभित झाले होते...एक सैनिक गावी सुट्टीला आलेला असतो.तो मिल्ट्रीत असल्याने त्याला चांगलं माहिती असतं की देवाची मुर्ती दुसरं तिसरं काही नसून हा त्या ढोंग्या साधुचं कारस्थान आहे.सैनिक पेटुन उठतो आणि ढोंगी साधुचा पर्दाफाश करतो...ढोंगी साधु रडायला लागतो,विणवण्या करतो.पाया पडतो.तरीही गावकरी त्याला पोलिसांच्या हवाली करतात...


तात्पर्य - बालमित्रांनो अंधश्रद्धा बाळगू नका... आणि हो कामाला लाजू नका...करणी,चेटकीन असं काही नसतं...चला विज्ञानवादी होऊ या....


Rate this content
Log in