नंदा
नंदा
1 min
676
एका गावात नंदा नावाची धाडसी मुलगी होती.दुपारची वेळ होती. नंदा घराशेजारच्या विहीरीजवळ अभ्यास करत बसली असताना पाण्यात कांहीतरी पडल्याचा आवाज झाला. नंदाने क्षणाचाही विचार न करता विहीरीत उडी मारली आणि ८ वर्षाचा मुलाचा जीव वाचवला. तेवढ्यात लोकं धावत आले. त्यातला एकजण नंदाला शाबासकी देत म्हणाला "पोरं रहावी तर अशी" नंदा म्हणाली "म्हणून कुठलीही गोष्ट शिकलेली कधीच वाया जात नाही".