Aruna Garje

Inspirational

4.0  

Aruna Garje

Inspirational

मागचे दिवस...

मागचे दिवस...

1 min
363


"बापू, आबाकाका आले हायती."

"अरे! मग बसव की त्यास्नी."

"काय रे आबा! 

 आज कशी आठवण काढलीस या मित्राची."

"थोडी नड व्हती पैशाची. "

"अरे! मग हक्काने बोल की किती पाह्यजेत?" 

         बापूच्या डोळ्यासमोर ती दंगल, त्यांचे धगधगणारे घर आणि मदत करणारे आबांच्या घरचे लोक उभे राहिले होते. कसे शक्य होते विसरणे मागचे दिवस? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational