STORYMIRROR

Priyanka Shinde

Children

2  

Priyanka Shinde

Children

कुत्रा - एक पाळीव प्राणी

कुत्रा - एक पाळीव प्राणी

1 min
155

     कुत्रा हा एक पाळीव प्राणी असुन तो माणसाळलेला देखील असतो. घरात जेे काही अन्न शिजतं ते तो खातो पण त्याचंं सगळ्यात आवडतंं खाद्य हे मांंस असतं. कुुुत्र्याला भविष्यात घडणार्या काही गोष्टींची चाहूल लागते पण ते एक मुके जनावर असल्यामुळे कुुुणालाही काही सांगु शकत नाही.


      कुत्रा हा नेहमी घराची व आपल्या परिसराची राखण करतो. कुत्रा हा चोरांना पकडून देण्यात पोलिसांंची ही मदत करतो. कुत्रा हा खुप ईमानदार प्राणी आहे आणि म्हणूनच कुत्र्याला आपल्या घराचा व परिसराचा रक्षणकर्ता किंवा रखवालदार संबोधले जाते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Children