STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Abstract Inspirational

2  

Mahesh V Brahmankar

Abstract Inspirational

जीवन एक आनंद

जीवन एक आनंद

1 min
153

यशस्वीपणे जीवन जगण्यासाठी, आपल्याला संयम, सहनशक्ती, युक्ती, व आत्मविश्वास किंवा आत्मशक्तीची गरज आहे. संकटे ही येणारच मग, पर्याय एकच, हजरजबाबी पणा दाखउन आपली अडचण सोडवणे हा एक पर्याय. दुसरा पर्याय आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत चर्चा करून मार्ग काढा, आपल्या मनाशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्या व नेहमी शांततेने पर्यायी मार्ग काढणे हे अतियोग्य.नेहमी प्रयत्नशील राहुन आलेल्या मार्गावर चालत राहणे म्हणजे यश होय. आंनदी जीवन जगण्यासाठी आपल्या परिवाराला वेळ द्या. आपल्या कामाचा आनंद घ्या. एक छंद बाळगा. नेहमी खुश रहाण्यासाठी मनोरंजनाची साधने वापरा, उदा. टीव्ही, मोबाईल, खेळ इत्यादी. व नेहमी खुश रहा, चला तर मग आनंदी जिवन जगुन निरोगी राहू या.

    


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract