Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy

3  

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy

हसिना

हसिना

3 mins
363


मुलांनो दुसऱ्याच्या वेंगावर व वाईट कधीही हसु नये मात्र हे सांगतांना | मूले तोंड दाबून हसू दाबत होती कारण बोलणारा गुरूजी थोडे बोबडे व डोळे सतत मिचकावण्याची सवय मुळे समोरील व्यक्ति ला जणू लाईन मारतो असे वाटत त्यामूळे व बोलतांना मुलांनो "बयबय कलू नता " नाही तल मी काथी न मालीन अशी अनेक वाक्य त्यांच्या मुलांनाच कळत नाविन कुणी गेला तर हसता येईना व तोंड दाबून आवाज दाबला जाईना . मात्र हे नविन मास्तर शहरात रहात व गावी वस्तीशाळेवर येत असे डिएङ् करून शाळा मास्तर झाला नविन वस्ती शाळेत नेमणुक झाली शहरात भाड्याने रूम घेतली चाळीत रुम होती मास्तर अतिशय गोरा गोमटा गुटगुटीत उच्च रहाणीमान होते त्यामूळे चाळीत पाहिल्याच दिवशी शेजारी ल एक मुलगी ची नजरानजर झाली तिने स्माईल दिले ते मात्र मास्तरच्या नजरेआड जात नव्हते रोज जाता येता ती ची अन् त्या ची नजरा नजर व्हायची व एकमेंका ना .स्माईल सुंदर हास्य दोघांच्या चेह ऱ्यावर दिसत मास्तर रोज शाळेत जातांना त्या खिडकी कडे पाहिल्या शिवाय दिवस सुरू होत नव्हता नजरेची भाषा एकमेंका नां कळायची अशीच प्रेमाची बीज रोवली गेली फक्त नजर रेची भाषा व हास्यचे दुरदर्शन केंद्र चोविस तास प्रशिक्षण अशी कितेक महिने गेली . पण दोघेही एकमेंकाशी कधीही शब्दाने बोलली नाही संवाद साधला नाही चाळीत सर्वानां दोघेही कधी एकत्र दिसली नाही मात्र मनांचे दुरदर्शन चालु होते अशातच तारूण्याचे व प्रेमाचे वेड माणसाला कसे बदलवते ते एक उदाहरण होते एकटा मास्तर सुटीतही घरि जात नव्हता व शेजारी सुंदरी घराबाहेर पडत नव्हती प्रेमाचा बहर हा मेकप चा कहर होत होता सदा नट्टा पट्टा व चाळे वाढले तीची आई बापाला म्हणाली वेळीच बांध घातला तर पाणी वाहुन जात नाही. फाशीवर सांडलेल पाणी वेळीच पुसल नाही तर पाय घसरण्याची शक्यता शंभर टक्के वाढते त्यांना काय ते समजले पोरीचे कॉलेच ला टाकल्यापासून चिंता होती ती वाढली लग्न करायचे ठरवले पोर पहाणे सुरू केली आवडयात एकदा तरि कांदे पोहेचा कार्यक्रम होत व तुळशीला पाणी टाकणेसाठी बाहेर येवून दुरदर्शन केंद्र प्रक्षेपण होत असे रेंज गेल्यावर टिव्हीला मुंग्या येतात त्याप्रमाणे मनात झणझण्या येत केवळ अॅटिंना फिरवल्या प्रमाणे मन फिरवत पण? एक दिवस मात्र बापाला वाटले चाळीतला मास्तर कसा वाटला त्याची चौकशी करावी मुलीला विचारले मानेने हो म्हणाली मग एक दिवस मास्तर ला घरि आमंत्रण दिले पण मास्तर काही येईना कारण सौदंर्यावर बाधा होती ती बोबडेपणाची एलईडी चा ब्रॅडेन्ड कंपनी या टिव्ही पण ?स्पिकर खराब कोणी घेईल का ? स्पिकर खराब दुरूस्त होणार नाही व कंपनी परत घेणार नाही व दुसरा घेण्यासाठी पैसे नस्तील तर आपण काय कराल? कोणता पर्याय अंवलंबणार ते मला कळवा असा मी कागदावर चिठ्ठी लिहुन पाठवली व निरोपाची वाट पहात होतो बापाने उलट निरोप धाडला  मी टिव्ही एक एडिएट बॉक्स म्हणून घरात ठेवायचाच नाही व मला टिव्ही खरेदी करायची इच्छा नाही ? मुलीचा मात्र निरोप येत नव्हता आठवडाभर दुरदर्शन प्रेक्षपण बंद झाले कारण कळाले नाही . मास्तर ने समजायचे ते समजले व मिळालेल्या हास्य वरच समाधान मानावे म्हणून रूम सोडण्याचा निर्णय घेतला नजरेची भाषा नजरेला कळली होती . अचानक सांयकाळी पाहिली प्रेमाची चिठ्ठी मिळाली .टिव्हीचा स्पिकर खराब झाला तरी बाहेरचा स्पिकर लावून सर्व काही सुरळीत होऊ शकेल फक्त स्पिकर ची वायर व जोडलेला स्पिकर दिशेल ? माझे डोळे उघडले व सांयकाळी दुरदर्शन प्रक्षेपण सुरळीत झाले व नजरेची भाषा नजरेला कळाली नियतीने आज आमचा एलईडी सुंदर चालु आहे व वडील कार्टुन चानल न लावता पहात आहेत .


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama