STORYMIRROR

Revati Shinde

Classics

3  

Revati Shinde

Classics

गुरु ची तारक

गुरु ची तारक

1 min
3

गुरु हा मार्गदर्शक असतो . तो  नेहमीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो फक्त तो मार्ग योग्य वेळी निवडणे व त्यावर चालणे हे आपल्याच हातात असते .

कधी तो मार्ग खडतर असतो, कष्टमय असतो पण गुरुवर विश्वास ठेवून,  श्रद्धेने पावले ठेवली तर जीवनाचा प्रवास सुखकर होतो करण पूर्ण  प्रवासात तोच आपला पाठीराखा असतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Classics