Abhilasha Deshpande

Abstract Children Stories


1  

Abhilasha Deshpande

Abstract Children Stories


दूरचित्रवाणी बघायची आवड

दूरचित्रवाणी बघायची आवड

1 min 446 1 min 446

मला टीव्ही बघायला लहानपणापासून आवडायचे. त्यावारील मालिका व नवीन चित्रपट मला बघायला आवडायचे.

परंतु, माझ्या डोळ्यात पाणी यायचे आणि डोके दुखायचे. त्यामुळे डॉक्टरांनी जीवनसत्व अ ची कमी माझ्यात होती असे सांगितले.


डॉक्टरांनी गोळ्या दिल्या व माझे डोळ्यातील पाणी येणे बंद झाले. परंतु, आज मी टीव्ही पाहणे सोडून ११ वर्षे झाली. माझे डोळे व डोके बरे झाले. माझ्या मते, टीव्ही जवळून पाहू नये आणि जास्त वेळ पाहू नये.Rate this content
Log in

More marathi story from Abhilasha Deshpande

Similar marathi story from Abstract