STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

3  

Abhilasha Deshpande

Others

वेचलेले फुल

वेचलेले फुल

1 min
599


मी पाचवीत होते जेव्हा मी पहिले पुस्तक वाचले.

त्या पुस्तकाने मला वाचण्याचे महत्व समजवले.

पुस्तकाचे नाव होते-मस्तानी. असेच काहीतरी ठिकपण आठवत नाही. त्यात मस्तानीच्या जीवनाबद्दल माहिती होती.

तिच्या सौंदर्याबद्दल व सगळ्या तिच्याशी निगडित घटनांबद्दल माहिती होती.

ते पुस्तक माझ्या काकांनी मला भेट दिले होते. त्या पुस्तकाने मला वाचण्याचा छंद जडवला.


Rate this content
Log in