आठवणीतली गोष्ट
आठवणीतली गोष्ट

1 min

562
मी वाचलेले पहिले पुस्तक म्हणजे बकुळीची फुले.
त्यामध्ये एका लहान मुलींना पडणारे प्रश्न व त्यातून मार्ग काढणारी मुलगी लेखकांने छान दर्शवली आहे.
बकुळा नावाच्या मुलीचे लग्न बालपणी होते व ती म्हातारपणापर्यंत स्वतःच्या प्रश्नांचे उत्तर शोधत असते.
या पुस्तकाने मला जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन दिला होता. त्यातली नायिका शेवटपर्यंत स्वतःच्या अस्तित्वाकरिता लढते, ही गोष्ट मला खूप मनाला भावली.