Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Abhilasha Deshpande

Others

1  

Abhilasha Deshpande

Others

सरते 2019

सरते 2019

1 min 599 1 min 599

आज मी सरत असलेल्या वर्षाबद्दल बोलणार आहे. 2019 या वर्षाने मला खरतर एकटे संकटाला तोंड कसे द्यावे हे शिकवले.

संकटात न भिता उलट लढणे शिकवले. डोळ्यात आसू न आणता त्या विचारांना कामात कसे आणावे हे शिकवले.

माझे जीवनाची दिशा आणि माझे जीवन बदलून टाकले.

माझे अस्तित्व होऊ शकते व मी कोणाची गुलाम नाही हे या वर्षात मी शिकले.

Rate this content
Log in