अविस्मरणीय घटना
अविस्मरणीय घटना
1 min
854
मी माझे बाबा आणि आई व भाऊ मिळून एकदा गोपालखेड नावाच्या खेड्यात महाशिराञीला 1992 साली आम्ही चौघे स्कुटरवर शिवमंदिरात जात होतो तर गाडी चढावरुन घसरली आणि आम्ही सर्व जण पडलो.
त्या पडण्यात माझा दादा हसला होता. बाबाच्या पायावर गाडी पडली होती. नंतर कोणीतरी आम्हाला हात दिला होता. खरच ते दिवस आठवले की, डोळ्यात आसू येतात. कारण आज न बाबा या जगात आहेत ना माझा दादा या जगात आहे. त्या घटनेला परत जगावसं वाटत.
