विज्ञान
विज्ञान

1 min

700
आजच्या युगात मोबाईल चा वापर आवश्यक आहे. त्याचा वापर करणे आपल्याला आलाच पाहिजे ही जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे.
लोक त्याने आपल्याशी जुळून राहतात आणि ह्या यंञामुळे आपण कोणाशी कधीही समोरासमोर बोलू शकतो.
या यंञामुळे त्यात असणाऱ्या अँप्लीकेशन मुळे आता पैसेही फोन मधूनच देता येतात.
सर्व काही या यंञाच्या मुळे सोपे बनले आहे. परक्यांना आपण मिञ बनवू शकतो. आप्तजनांना विचारपूस करु शकतो.
माझ्या मतेतर मोबाईल हे यंञ तंञज्ञानाचे वरदान आपल्याला मिळालेले आहे.