वेचलेले फुल
वेचलेले फुल

1 min

740
मी जेव्हा बारावीत होते तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पुस्तक मला भेट स्वरुपात माझ्या एका मैञिणीने दिले.
एक दिवस वेळ जात नव्हता म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतले. त्या पुस्तकात मला शिवाजींचे कर्तृत्व वाचायला मिळाले. मुळी ते कसे मुघलांशी लढले व ते कसे स्वराज्य संस्थापक झाले हे पण मला कळले.
ते पुस्तक होते पुरंदरचा छावा.
मी त्या पुस्तकात गुरफटल्या जात होते. पुढे काय होणार याची उत्सुकता मला चैन पडू द्यायची नाही.
या पुस्तकाने मला वाचणाची आवड लावली.