जिगरी दोस्त
जिगरी दोस्त

1 min

842
मी एका व्यक्तीवरुन खुप प्रेरित आहे. तो माझ्या वर्गात होता. त्याने मला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक केला. त्याला मी देवासारखे पुजते. कारण तो मला कधीही एक नवीन शिकवण देऊन जातो.
त्याचे नाव कौस्तुभ आहे. आमच्या वर्गातील खुप हुशार मुलगा आणि धीट मुलगा होता.
त्याने मला न मागता फोन नंबर दिला आणि नेहमी एक छान मैञी निभवली आहे. आज मी जेही बनू शकले ते फक्त त्याच्यामुळे.
नेहमी मी त्याची आभारी राहिन.