दीपावली
दीपावली
फराळाचा घमघमाट ...
हर्षोउल्हास , आतषबाजी, रोषणाई
लीन होऊया थोरांच्या चरणी
दिवसागणिक पावन क्षणी
वचनपूर्तीचा आनंद मिळो
लीन होऊया थोरांच्या चरणी
फराळाचा घमघमाट ...
हर्षोउल्हास , आतषबाजी, रोषणाई
लीन होऊया थोरांच्या चरणी
दिवसागणिक पावन क्षणी
वचनपूर्तीचा आनंद मिळो
लीन होऊया थोरांच्या चरणी