देवाकडे मागणे
देवाकडे मागणे
देवाकडे मागणे
एकदा एका साध्या माणसाला देव साक्षात दर्शन देतो.
देव म्हणतो, “माग, तुला जे हवे ते देईन.”
तो माणूस लगेच एक लिस्ट काढतो –
घर, गाडी, बंगला, पैसा, समृद्धी, प्रसिद्धी... सगळं काही!
तो एवढ्या गोष्टी मागतो की देवही क्षणभर स्तब्ध होतो.
मात्र तो विसरतो की –
देवच जर समोर उभा आहे, तर अजून काय मागायचं?
जेव्हा देव मिळतो, तेव्हा सगळं मिळतं.
पण माणूस हेच विसरतो…
तो वर मागतो – पण देवाचं अस्तित्व नजरेआड करतो.
---
🌟 संदेश:
>
"श्रद्धा असली की मागावं लागत नाही...
देव स्वतः जे योग्य असेल ते देतो!"
