STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Abstract Children Stories

2  

ANJALI Bhalshankar

Abstract Children Stories

बालपण,

बालपण,

3 mins
145

साधारण रात्री आठची वेळ. काही दिवसापासून शिकशणीकडे न फिरकलेले, व क्लास सुरू असताना मला जास्तीत जास्त त्रास कसा होईल याची पुरेशी काळजी घेणारी (अर्थात त्यांच्यासाठी ती मजा गंमत असते शेवटी लहान मुलचं ती त्यांच्या जगात ती योग्यच)समोर होती.☺बाई मला गणित समजत नाही. मला शिकवाल का?दहावितली ऐक मुलगी बोलली. नक्कीच शिकवते त्याआधी काही प्रश्न!नाही प्रश्न नको माहीती सांगा मला .☺मी: आपलयाला जन्म कोण देत?मुल:आई.☺आपल्याला जेवण कपडे शाळेचा खर्च, इतर खेळणी,किंवा हल्ली मोबाईल आणि काय काय जे हवे ते सारे ज्यासाठी पैसा लागतो तो कोण कमवत?☺मुलं:वडील आणि आई पण जाते कामाला.☺मी:मग मला सांगा आपण जन्माला आलो ईथ कोणाला विचारुन आलो का?की मला आता पृथ्वीवर या,या घरांत जायचंय मला तिथे जन्म द्या, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कुठुन आलात?एक सहा वर्ष वयाची मुलगी पटकन म्हणाली आईच्या पोटातून🤣!सारी मुल हसली तोच धागा पकडून मी, ठीक आहे आईच्या पोटातून म्हणजे च तिच्या गर्भाशयातून ना !मी दहावितलया मुलीकडे पाहून बोलले.तीला थोड समजत असावं,अंदाज! ती, हो !☺मी:मग तुम्ही तिची परवानगी विचारली होती का ?बाई ग मला तुझ्या पोटात काही महीने ठेव मग या जगात सोड. सर्वात लहान मुलीकडे पाहून बोलले .सारेच एकदम नाही म्हणून मान नकारार्थी हलविली ☺.मी :पहा आईने तुम्हाला नऊ महीने आपल्या शरीरात, तिच्या वाट्याच  सार देऊन वाढविले. मग या जगात आणले☺.मला सांगा जन्मत:तुम्ही ऊठून चालायला,बोलायला लागलात का रे!नाही सारेच एकदम ओरडले.मी:म्हणजे तुम्ही, बोलणे चालणे सुरू करेपर्यंत आई व वडील दोघांनी तुम्हाला सारे शिकविले.☺मग आता तुम्ही थोडे मोठे झालात आता तुम्हाला बाहेर हाकून दिले का,? त्यानी असे म्हणुन की जा आता तु स्वता: चालतो,बोलतो तुझे तु पहा.☺नाही!सारेजन एकदम.मी:मग काय म्हणतात ते ?मुलं:ते तर शाळा शिक मोठा हो अस म्हणतात. मी:मग तुम्हीच बघा हा!आपली आई आपलयाला तिच्या शरिरात वाढविते कसलाही चार्ज न घेता.😘 जन्म देताना असंख्य, वेदना ईतक्या की कदाचित् तिच्यासाठी आपल्या जन्म तिच्या मृत्यूचे कारण बनेल तरीही ती जन्म देता ना ऊदार होते 🥰कसलीही पर्वा न करता आपलयाला सुखरूप या जगात आणते🤗.मग आपल पालन पोशन! शी,शु काढण्या पासून घास भरविणयापर्यंत अंघोळ कपडे,इत्यादी. आजारपण,रडणं रात्र रात्र जागून आपल्याला शांत झोपविते🤫 आईवडील दोघंही अगदी पहिल, पाऊल टाकेपर्यंतचा क्षण न क्षण सुखाने अनुभवतात तुम्ही हासलात तर ते हसतात तुम्ही रडलात तर ते सैरभैर होतात.😙 हो की नाही?सारे एकदम मुलं:हो होय!आता तुम्ही मोठे झालात आताही तुम्हाला कोण साभाळतयं आईवडीच ना ?☺मग तुम्ही आता स्वताच स्वता. तुमची काही काम करता, म्हणून आईवडीलांनी तुम्हाला सोडल का नाही ना !ते आजही तितकेच,प्रेम करतात तुमचे शक्य तितके लाड पुरवितात🙂 .तुम्हाला हव नको ते सार,कपडे, खाऊ,खेळणी, शाळेचा खर्च, आजारपणात, दवाखाणयाचा खर्च आवडते जेवन बणविणे, या सारयांना लागणारे पैसै कमवायला वडिल मरमर कष्ट करतात कोणाचे वडिल रिक्षा चालवितात,कोणाचे,पेंटर ,गंवडी,भाजीविकरी ,हमाल,सफाई कामगार,तर आई घरकाम,मशीन काम,किवा ईतर काही बाही करून घर चालवतात 😑म्हणजेच तुम्हाला पोसतात वाढवितात ,सांभाळतात ईतक सार ईतक्या दिवसापासून तुमचे आईवडील तुमच्या साठी करतात मग मला सांगा तुम्ही त्यांच्यासाठी काय काय करता?🤔मी!काही क्षण शांतता.मग मीच सुरवात केली पुन्हा सांगाना काय करता तुम्ही तुमच्या आईवडिलासांठी🤐 किंवा ते तुमच्या कडून काय मागतात काय कर म्हणतात तुम्हाला. दहावितली मुलगी हळूच शीक "म्हणतात .मी सारयांकडे नजर प्रश्नार्थक नजर फिरवली कुणी,खाली मान घालुन तर कोणी तिरकस डोळयाने कुणी,चोरट्या नजरेने खुप शाळा शिक, मोठा हो,चांगले वाग ई.ई .कुजबुजत राहिले.😶सर्वांना शांत करून मी:आता ऐक प्रश्न विचारू का ?मग जर आईवडील आपल्यासाठी ईतक सार करतात तर आपण त्यांच्या ईच्छा पूर्ण करू शकत नाही का?अभ्यास कर,शिकून मोठे हो नीट वाग या माफक दोन ईच्छा. 🤗😒😏 आईवडिलांकडूनआभाळभर घेण्याच्या बदलयात सुईच्या टोकाईतकही ही परतफेड नाही. बाळांनो .कारण तुमच चांगल वागणं अभ्यास करण या गोंष्टीचे फायदे व ऊपयोग तुम्हाला तुमचेच आयुष्य सूखी करणयासाठी जास्त ऊपयोगी होणारं आहे ना.!🤗मग शेवटी आपण आईवडिलांनासाठी ईतकस करून तुमचेच आयुष्य सुंदर छान होणार आहे ना! पहा आपले आईवडील जन्मभर आपल्याला देत राहतात.त्या बदल्यात अपेक्षा माफक मात्र ती ही तुमच्याच भल्यासाठी....


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract