STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Abstract Children Stories

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Abstract Children Stories

अति लघु कथा

अति लघु कथा

1 min
415

एका गावात सुमित्रा नावाची बाई राहत असे. ती आपल्या दोन्ही मुलींचा खूप लाड करायची.सुनांना मात्र माझ्या पोरी बघा किती हुशार आहेत.सासूची किती सेवा करतात म्हणून सतत टोमणे मारायची.एक दिवस सुमित्रा पाय घसरून सुमित्रा पडली.आणि पाय फॅक्चर झाला.तेंव्हा दोन्ही लेकी बघायला आल्या आणि लगेच परत जायला निघाल्या.आईच्या सेवेसाठी एकही मुलगी थांबली नाही.उलट जाताना "वहिणी आईची काळजी घ्या हं" म्हणून सांगून गेल्या.सुमित्राने सुनांसमोर गुपचूप मान खाली घातली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract