अ ल क तडजोड
अ ल क तडजोड
प्रेम आंधळं असतं याची अनुभूती लग्नाच्या काही वर्षांनी त्या दोघांना झाली, शेवटी भांडणं विकोपाला गेल्यावर घटस्फोट घेण्यापर्यंत निर्णय झाला.
पण कोर्टाची पायरी चढण्याची दोघांचीही तेवढी ऐपत नव्हती, शेवटी जगातला स्वस्त नि सर्वोत्तम वकिल गाठला.. तो म्हणजे 'तडजोड'.
