मी तिला गमावले (अ ल क)
मी तिला गमावले (अ ल क)
ती..
खूप आवडायची मला!😍, नेहमीच तिची साथ होती, तिचा हातात हात घेऊन , ती नेहमीच सोबत रहावी असं वाटे,🤝
तिची सोबत मला खूप आधार देऊन जाई, रंगाने जरी होती काळी सावळी, पण ती माझीच होती. ती माझी खूप काळजी घेत होती, मीच पापी! मी तिच्याकडे दुर्लक्ष केले😢
आणि मी तिला कायमचे गमावले😥
.
.
.
घाईघाईने तिला ट्रेन मध्ये सोडून तसाच उतरलो
.
.
.
माझी प्रिय छत्री गमावून बसलो
