यम सदन
यम सदन


एका क्षणी भिला एक जण
शेवटी द्यायला लागला धन..
पापे सारी करु लागला कबूल
यमाचीच लागली असावी चाहूल ..
म्हणाला एकदा चोरले होते फुटाणे
मी नाही खाल्ले माझ्या पोटाने ..
एवढ्यात जोरात ओरडला यम
हा म्हणाला सजा करो कुछ कम ..
यमाने विचारले शेवटची इच्छा काय?
म्हणाला रोज चेपा पाय
अन फुकट द्या वाय फाय!