STORYMIRROR

Varsha Chopdar

Romance

4  

Varsha Chopdar

Romance

या शब्दांना ----

या शब्दांना ----

1 min
215


या शब्दांना अर्थ आले

जेव्हा मी तुला पाहिले -----


मन माझे बहरले 

ते तुझ्यामुळे सावरले------


एकरूप झालो दोघेजण

विसरूनी गेले मीपण -----


या शब्दांना , या भावनांना

साठवून ठेवले सर्व आठवणींना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance