Deepak Ahire
Classics
व्याकुळ हृदय
भगवंतासाठी,
वाचताे ताे मन
भक्तांसाठी...
चित्ताचे रूप
दाखवताे,
व्याकुळ मनात
प्रकटताे...
अव्दैताचे सार
ताे जाणताे,
स्वरूपाला
मी मानताे...
व्याकुळ करून
नाही साेडणार,
वसताे ह्दयात
आता चितारणार...
गुरुवंदना...
गोधन
कृष्णभक्त
वारी...
पाऊस
स्मरण बापाचे
आठवणींचा पाऊस
या अनोळखी शहर...
मोठेपणा
सद्गुण
मन पाऊस पाऊस त्यात सरींचा उखाणा, भेग भेग उजवाया पेरू अमृताचा दाणा मन पाऊस पाऊस त्यात सरींचा उखाणा, भेग भेग उजवाया पेरू अमृताचा दाणा
रूणुझुणू वाजवीत वेणूताई , बरसल्या सरीमाला स्वर झाले चिंब ओले , सूर धरणीला गवसला रूणुझुणू वाजवीत वेणूताई , बरसल्या सरीमाला स्वर झाले चिंब ओले , सूर धरणीला गवसल...
अर्धे लक्ष असतं तिचं घरात तर अर्धे लक्ष तिचं ऑफिसच्या कामात म्हणून नाईलाजाने बाळाला ठेवावं लागतं ... अर्धे लक्ष असतं तिचं घरात तर अर्धे लक्ष तिचं ऑफिसच्या कामात म्हणून नाईलाजाने ब...
जा गं जाडे, कोण रडेल तुझ्यासाठी असे तो नेहमी बोले... ती सासरी गेल्यावर मात्र कोपऱ्यात तो रडत बसे.... जा गं जाडे, कोण रडेल तुझ्यासाठी असे तो नेहमी बोले... ती सासरी गेल्यावर मात्र ...
येशील तू घराला। परतून केधवा गे! दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धा... येशील तू घराला। परतून केधवा गे! दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे हे गुंतले जिव...
खाईल तूप जो प्रेमागाईचं धरील रूप तो इंद्रनगरीच गवळण ग मी गवळण ग खाईल तूप जो प्रेमागाईचं धरील रूप तो इंद्रनगरीच गवळण ग मी गवळण ग
तुझ्या मायेची गं उब तुझ्या ममतेचा तो स्पर्श आठवणींची साठवण, देई अश्रूंना गं वाट तुझ्या मायेची गं उब तुझ्या ममतेचा तो स्पर्श आठवणींची साठवण, देई अश्रूंना गं...
काय झालं काही कळतच नाही.. काय करू काही सुचतच नाही, या व्यसनाला काही उताराचा नाही…. काय झालं काही कळतच नाही.. काय करू काही सुचतच नाही, या व्यसनाला काही उताराचा ना...
'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता 'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता
राष्ट्रदेवतेचा मी पुजारी राष्ट्रभक्ती हीच माझी पुजा, राष्ट्रप्रेम हाच माझा श्वास, राष्ट्रनी... राष्ट्रदेवतेचा मी पुजारी राष्ट्रभक्ती हीच माझी पुजा, राष्ट्रप्रेम हाच माझा...
अन्नाची नासाडी । याच्या पायापाशी दुबळा उपाशी । दारोदारी अन्नाची नासाडी । याच्या पायापाशी दुबळा उपाशी । दारोदारी
तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥ तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
बापाचे कष्ट आणि त्याचे महग बापाचे कष्ट आणि त्याचे महग
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता
नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या उमलती सुवासिकता साह... नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या...