STORYMIRROR

Raju Gavali

Romance Tragedy

3  

Raju Gavali

Romance Tragedy

वर्तुळ

वर्तुळ

1 min
261

शून्य आणि वर्तुळ दिसतात सारखे


पण त्यांच्यातही फरक असतो..


वर्तुळात तु असायचीस माझ्या


आता शुन्यात मी एकटाच असतो..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance